लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
दिलासा! राज्यात १० लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त - Marathi News | Comfort! More than 10 lakh patients in the state are free from covid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासा! राज्यात १० लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ७६ टक्क्यांवर ...

महाराष्ट्राला उपाध्यक्ष, सरचिटणीसपदही नाही, खडसेंना दिला खो... - Marathi News | Maharashtra does not even have the post of Vice President or General Secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला उपाध्यक्ष, सरचिटणीसपदही नाही, खडसेंना दिला खो...

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी; तावडे, मुंडेंना संधी, खडसेंना खो ...

ऑनलाइन शिकवा अन् रोजची माहिती कळवा - Marathi News | Teach online and report daily | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन शिकवा अन् रोजची माहिती कळवा

शाळा, महाविद्यालयांना निर्देश ...

मुंबईत तीन आठवड्यांत वाढल्या तीन हजार ७७२ सील इमारती - Marathi News | Three thousand 772 sealed buildings increased in Mumbai in three weeks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन आठवड्यांत वाढल्या तीन हजार ७७२ सील इमारती

चिंता वाढली । एकूण १० हजार ६५ इमारती सील ...

१८ लाखांवर प्रवासी बेस्टने करतात प्रवास - Marathi News | 18 lakh passengers travel with BEST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८ लाखांवर प्रवासी बेस्टने करतात प्रवास

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांनी दिलासा दिला आहे. रेल्वे सेवा अद्यापही सर्वसामान्यांसाठी ... ...

अभिनेता सोनू सूदच्या नावाने फसवणूक - Marathi News | Fraud in the name of actor Sonu Sood | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता सोनू सूदच्या नावाने फसवणूक

एका महिलेला आजारी आईसाठी रुग्णवाहिकेची गरज होती, तेव्हा तिच्याकडून ८ ते १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र तिला रुग्णवाहिका न पुरविण्यात आल्याने आईचा मृत्यू झाला. ...

बोरीवली, कांदिवली, दहिसर पुन्हा झाले ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Borivali, Kandivali, Dahisar become hotspots again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली, कांदिवली, दहिसर पुन्हा झाले ‘हॉटस्पॉट’

अंधेरी पूर्व भागात सर्वाधिक मृत्यू । प्रशासन म्हणते, चाचणी वाढविल्याने वाढले रुग्ण ...

बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ  - Marathi News | Incident that tarnishes father's relationship, sexual abuse of 8-year-old girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, ८ वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ 

या घटनेनंतर आरोपी बापाने मुलीला काठीने मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. मंगळवारी बांगूर नगर पोलिसांनी 35 वर्षीय बापाला अटक केली. ...