लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
रेल्वे स्थानकांवर आजही ‘पेपर कप’मध्येच चहा, 'कुल्हड’चा बाजारात तुटवडा - Marathi News | Tea in 'paper cups' at railway stations even today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकांवर आजही ‘पेपर कप’मध्येच चहा, 'कुल्हड’चा बाजारात तुटवडा

Tea News : मुंबईत अद्यापही अनेक रेल्वे स्थानकांवर पेपर कपमध्येच चहा मिळत आहे. तर काही रेल्वे स्थानकांत कुल्हडमध्ये चहा मिळतो, मात्र त्याला तुरळक प्रतिसाद आहे. ...

coronavirus: देशातील काेराेनाचे २१% सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात - Marathi News | coronavirus: 21% of coronavirus active patients in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: देशातील काेराेनाचे २१% सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात

coronavirus: देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ८४ हजार ९३८ सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण २१ टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण १५ टक्के असून ही संख्या ६१ हजार ५३५ आहे. ...

आमची मुंबई ‘बेस्ट’च; येथे चांगले जीवन जगण्याची संधी, सर्वेक्षण - Marathi News | Our Mumbai is the 'best'; Opportunity to live a better life here, survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची मुंबई ‘बेस्ट’च; येथे चांगले जीवन जगण्याची संधी, सर्वेक्षण

Mumbai News : आयआयटी मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला. ...

महापरिनिर्वाण दिन : ‘ऑनलाइन’ अभिवादनाच्या आवाहनाला कौतुकास्पद प्रतिसाद - Marathi News | Mahaparinirvana Day: Admirable response to the call for online greetings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापरिनिर्वाण दिन : ‘ऑनलाइन’ अभिवादनाच्या आवाहनाला कौतुकास्पद प्रतिसाद

Mahaparinirvana Day: दरवर्षी ५ डिसेंबरपासूनच अनुयायांची चैत्यभूमीवर दर्शनासाठी गर्दी हाेते. यंदा तेवढी गर्दी दिसत नाही. अनुयायांचे हे सहकार्य ६ डिसेंबरलाही अपेक्षित आहे, असे आवाहन पालिकेने केले. ...

प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी - Marathi News | Major shrines, increase in Banda Basta in important places, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता घरात राहून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...

मुंबई १८ अंशांवर; थंडीची चाहूल लागली - Marathi News | Mumbai at 18 degrees; It's getting cold | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई १८ अंशांवर; थंडीची चाहूल लागली

मुंबईचे किमान तापमान शनिवारी १८ अंशांवर नोंदविण्यात आले असून, हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. तर राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस आहे. ...

कथित धमकी प्रकरणावरून शिवसेना भाजप आमनेसामने - Marathi News | Shiv Sena-BJP clash over alleged threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कथित धमकी प्रकरणावरून शिवसेना भाजप आमनेसामने

Mumbai news : यशवंत जाधव यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याचे पडसाद शुक्रवारी उमटले. ...

सायनचा ऐतिहासक किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Sion's historic fort awaits repair, neglected by archeology department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायनचा ऐतिहासक किल्ला दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

Sion fort News : सोळाव्या शतकात ब्रिटिशांनी या किल्ल्याचे बांधकाम केले असल्याने हा किल्ला ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एक तासाच्या आत हा संपूर्ण किल्ला पाहून होतो. ...