मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Smart city : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राज्यातील आठ महापालिकांनी २९४ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी करून त्यासाठी तब्बल २२ हजार ५८६ कोटी रुपये खर्चाचे आराखडे तयार केले होते. ...
मुंबईत विक्रीसाठी आणलेले १ कोटी ४० लाख किमतीचे ७०० ग्रॅम एमडी जप्त करण्यास गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. ...
Night curfew in Mumbai News : कोरोना परिस्थितीवर मुंबईत नियंत्रण मिळविले जात असतानाच, दुसरीकडे मात्र नाइट क्लब किंवा तत्सम ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. ...
Mumbai News : मुंबई आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील पायाभूत सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. अशा प्रकल्पांमध्ये केवळ रस्ते नाही तर मेट्रो, फ्लायओव्हर, कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांचा समावेश आहे. पायाभूत सेवा सुविधा ...
Crime News : वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात चोर शिरल्याचा प्रकार भोईवाडा परिसरात समोर आला आहे. यात, ८० वर्षीय आजीला बोलण्यात गुंतवून तिची चार तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन चोर पसार झाला आहे. ...
महारेराने बोरिवली येथील विंटरग्रीन प्रकल्पाच्या विकासकांना एक कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचे प्रकरण ताजे असतानाच, या प्रकल्पातील गुंतवणूकदारांना निर्धारित वेळेत घराचा ताबा दिला नाही, म्हणून महारेराने पुन्हा १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, ...