लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा - Marathi News | ... so 'she' used Ratan Tata's car number, broke the traffic rules; The lesson taught by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून 'ती' रतन टाटांच्या कारचा नंबर वापरायची, नियम मोडायची; पोलिसानी शिकवला धडा

Crime News : आज वाहतूक पोलिसांनी माटुंगा पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवून गुन्हा दाखल केला आहे.  ...

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना प्रथम संधी  - Marathi News | First opportunity to orphans on contract posts in Women and Child Development Department, Yashomati thakur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना प्रथम संधी 

अनाथ उमेदवारांना शिक्षण तसेच राज्य शासकीय, निम शासकीय पदांवर नोकरीमध्ये एक टक्के समांतर आरक्षण आहे. तथापि, महिला व बालविकास विभागाअंतर्गत अनेक प्रकल्प, उपक्रमांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने पदभरती केली जाते ...

मुंबईची महिला वाहतूक पोलीस ठरली 'Hero Of Month'; केली जबरदस्त कामगिरी! - Marathi News | mumbais women traffic police named Hero Of Month for tremendous performance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची महिला वाहतूक पोलीस ठरली 'Hero Of Month'; केली जबरदस्त कामगिरी!

वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून भाग्यश्री जगताप यांचा सन्मान करण्यात आला आहे. ...

'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण - Marathi News | bjp leader ashish shelar criticize shiv sena over property tax exemption promise bmc elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बाणेदार वचनाचं काय झालं?; असा सवाल करत शेलारांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

आशिष शेलरांनी करून दिली शिवसेनेला त्यांच्या आश्वासनाची आठवण ...

फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक - Marathi News | Mumbai Dabbewala Association president Subhash Talekar arrested in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फसवणूक प्रकरणी मुंबई डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

Fraud : याप्रकरणी कारवाई करत घाटकोपर पोलिसांनी तळेकर यांना अटक करण्यात आली. ...

समिती शासनाची मग खर्च विद्यापीठाचा का ? - Marathi News | why there is no online meeting held Objections from senators and principal associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समिती शासनाची मग खर्च विद्यापीठाचा का ?

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या ऑनलाईन बैठक का नाहीत?; सिनेट सदस्य व प्राचार्य संघटनांचा आक्षेप ...

 "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize shiv sena over bmc election new tagline gor gujrati voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : "मुंबई मा जलेबी ना फाफडा, 'जनाबसेने'ला..."; भातखळकरांचा शिवसेनेवर टीकेचा बाण

गुजराती बांधवांना आकर्षित करण्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ शिवसेनेकडून अशा टॅगलाईनचा वापर ...

SP तेजस्वी सातपुतेंचा पोलीस कुटुंबीयांसाठी आनंदी निर्णय, गृहमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | Pleasant decision of SP Tejaswi Satpute, appreciated by Home Minister anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SP तेजस्वी सातपुतेंचा पोलीस कुटुंबीयांसाठी आनंदी निर्णय, गृहमंत्र्यांकडून कौतुक

अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन तेजस्वी सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचं म्हटलंय. ''तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. ...