लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स, चौकशीचा ससेमिरा कायम  - Marathi News | ED issues summons to Varsha Raut again in PMC scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स, चौकशीचा ससेमिरा कायम 

ED Summons Varsha Raut Again : ईडीने आणखी एक समन्स पाठविल्याने आता यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ...

'सावित्री ज्योती' मालिका पुन्हा सुरू होणार? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra - Marathi News | 'Savitri Jyoti' series to resume? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'सावित्री ज्योती' मालिका पुन्हा सुरू होणार? Sharad Pawar on Savitrijoti Marathi Serial | Maharashtra

...

ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने बजावले समन्स  - Marathi News | NCB summons actor Arjun Rampal's sister in drug case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने बजावले समन्स 

Drug Case : याआधी अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर, मॉडेल गॅब्रीएला डेमेट्रीएड्सचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती. ...

नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिणीचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज - Marathi News | nirav modi sister and her husband ready to testify against him in cases filed by ed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिणीचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज

नीरव मोदीविरोधात ईडीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने दोघांचा अर्ज मंजूर केला आहे. ...

बाळासाहेब थोरात राजीनामा द्यायला का तयार आहेत? Balasaheb Thorat Resign | Congress | Maharashtra News - Marathi News | Why is Balasaheb Thorat ready to resign? Balasaheb Thorat Resign | Congress | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरात राजीनामा द्यायला का तयार आहेत? Balasaheb Thorat Resign | Congress | Maharashtra News

...

सामान्यांसाठी लोकल मर्यादित वेळेपुरती? - Marathi News | Local limited time for the general public? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्यांसाठी लोकल मर्यादित वेळेपुरती?

Mumbai Local: मुंबई-ठाणे जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांत सातत्याने घट होत असली तरी अद्याप सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. ...

मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना तरुणाचा मृतदेह आढळला अन् माजली खळबळ  - Marathi News | Citizens who went for a morning walk found the body of a young man | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना तरुणाचा मृतदेह आढळला अन् माजली खळबळ 

Murder : याप्रकरणी मालवणी पोलीस तपास करत आहेत.  ...

मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उडणाऱ्या उपकरणांवर बंदी  - Marathi News | Ban on flying equipment in Mumbai Police Commissionerate premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात उडणाऱ्या उपकरणांवर बंदी 

Mumbai Police : या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल.  ...