मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महापालिकेच्या रस्ते निविदांत संगनमताने गैरप्रकार करणारी मुंबई महापालिकेतील कंत्राटदार टोळी आता दुर्मिळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. ...
मीरारोडच्या शांतिपार्क मध्ये राहणाऱ्या शालीनी सिंग (२४) ह्या अंधेरी येथे एका बँकेत काम करतात. त्यांचे लग्न रेल्वे पोलीस कर्मचारी राहुल भोईटे रा. यशवंत गौरव, नालासोपारा यांच्याशी वर्षभरा पूर्वी झाले आहे. ...
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी रोहित कुमारला दिल्लीतून अटक केली. त्याने तरूणाकडून जिगेलोचं काम देण्यासाठी १.५३ लाख रूपये घेतले होते. याप्रकरणी एका महिलेचा शोध सुरू आहे. ...
Coronavirus: मागील काही दिवसांत दररोजच्या कोविड बाधित रुग्णांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. मात्र आता घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती असते. त्यामुळे पुढील चार दिवस महत्वाचे ठरणार आहेत. ...
INS Ranvir: मुंबईतील नौदलाचा तळ असलेल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे असलेल्या आयएनएस रणवीरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात नौदलाचे तीन जवान हुतात्मा झाले आहेत. ...
शहरातील उच्चभ्रू परिसरात एक बिबट्या (Leopard in Mumbai video) फिरताना दिसला आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Leopard video). ...