लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत - Marathi News | They demanded money from me, in the mood to resign from Ranjitsingh Disale Guruji ZP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला. ...

मुंबईमधील ताडदेव परिसरातील २० मजली इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल - Marathi News | Fire in the building next to Tardeo Bhatia Hospital in Mumbai; 13 vehicles of fire brigade arrived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमधील ताडदेव परिसरातील २० मजली इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या १३ गाड्या दाखल

अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सूरु आहेत.  ...

बँक मॅनेजरनं खातेदारांचे पैसेच ऑनलाइन सट्ट्यात उडवले; ग्राहक आले टेन्शनमध्ये - Marathi News | Bank manager duped bank account holders' money in online betting; Customers came in tension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँक मॅनेजरनं खातेदारांचे पैसेच ऑनलाइन सट्ट्यात उडवले; ग्राहक आले टेन्शनमध्ये

Fraud Case : या घटनेमुळे ग्राहक असलेल्या बँक खातेदारांना जबरदस्त धक्का बसला आहे. ...

माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन - Marathi News | Retired IPS A.A. khan dies who encountered Maya Dolas in mumbai, shootout at lokhandawala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माया डोळसचा एन्काऊंटर करणारे निवृत्त IPS ए.ए. खान यांचे निधन

शूटऑऊट एट लोखंडवाला नावाने काही वर्षांपू्र्वी मुंबईच्या गँगवारवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कुख्यात गुंड माया डोळसची जीवनकथा दाखविण्यात आली होती. ...

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन - Marathi News | Work on Mumbai-Goa highway stalled, Shiv Sena Chakkajam agitation on January 27 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले, शिवसेनेचे २७ जानेवारीला चक्काजाम आंदोलन

काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवणार. ...

आणखी दिलासा... शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू - Marathi News | Another consolation ... After schools, hostels of social justice department also started, dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी दिलासा... शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील सुरू

त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या नियमावलीला अनुसरून वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय ...

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण - Marathi News | Decisions in today's cabinet of maharashtra , find out who got what | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय, माफक दरातील वाळूसाठी नवं धोरण

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविले ...

राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही २४ जानेवारीपासून सुरू होणार, आदित्य ठाकरे यांनी दिली माहिती  - Marathi News | Like other parts of the state, schools in Mumbai will start from January 24, informed Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही सुरू होणार, आदित्य ठाकरे यांची घोषणा 

schools in Mumbai : राज्यातील इतर भागांप्रमाणेच मुंबईतील शाळाही २४ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे. ...