मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईला येणाऱ्या जवळपास ५० गाड्या रद्द केले असून यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या डेक्क्न, डेक्कन क्वीन एक्सप्रेस चार दिवसांठी करिता रद्द करण्यात आली आहे ...
यंदा सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१ कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा मुंबई महापालिकेच अर्थसंकल्प सादर करण्यात आला. गेल्या वर्षी ३९ हजार ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता ...
राज्य सरकारच्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आगामी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पुरस्कारांची घोषणा क ...
देव यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होत असून अनेक कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मनसेचे प्रमुख आणि कलाप्रिय नेते राज ठाकरे यांनीही देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले ...
Kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याच्या प्रकरणात आता अजून नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. किरण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, त्यामध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ...
Ramesh Deo : उत्फुल्लतेचा झरा असलेले, सर्व प्रकारच्या भूमिका लीलया साकारणारे, मनोरंजनाच्या सर्व माध्यमांतून रसिकमान्यता लाभलेले सदाबहार अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी रात्री ८.३०च्या सुमारास कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...