लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज - Marathi News | Mukesh Ambani: Billions of Rolls Royce in mukesh ambani's house, special VIP numbers for cars in Ambani's fleet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mukesh Ambani: अंबानींच्या ताफ्यात कोट्यवधींची 'रोल्स रॉयस', VIP नंबरसाठी RTO ची स्पेशल सिरीज

Mukesh Ambani: मुंकेश अंबानी यांनी 13.14 कोटी रुपयांची रोल्स रॉयस ही कार खरेदी केली आहे. ब्रिटीश लक्झरी कार निर्मात्या कंपनीची ही गाडी आहे. ...

भूमिगत जलबोगदा खनन कामात पालिकेचा दुसऱ्यांदा विक्रम; अमरमहाल ते परळ जलबोगद्याचे ६०५ मीटर खनन - Marathi News | bmc second record in underground water mining work mining of 605 meters from amarmahal to paral reservoir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भूमिगत जलबोगदा खनन कामात पालिकेचा दुसऱ्यांदा विक्रम; अमरमहाल ते परळ जलबोगद्याचे ६०५ मीटर खनन

अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा या प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात महापालिकेने विक्रमी कामगिरी केली आहे. ...

कोविड काळातील २७६४ कोटींची राज्य सरकारकडे मागणी; महापालिकेचा निधीसाठी पाठपुरावा - Marathi News | demand of rs 2764 crore from corona period to the state government follow up by bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड काळातील २७६४ कोटींची राज्य सरकारकडे मागणी; महापालिकेचा निधीसाठी पाठपुरावा

कोविड व्यवस्थापनासाठी महापालिकेने मागील दोन वर्षांच्या कालावधीत दोन हजार ७६४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ...

पोलीस असल्याचे धमकावून लुबाडणाऱ्या तोतयास अटक  - Marathi News | Arrested for threatening to be a policeman in mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याचे धमकावून लुबाडणाऱ्या तोतयास अटक 

तुम्ही गांजा पिता असे सांगून चौकीत चला असे धमकावले व त्यांच्या कडील २ मोबाईल आणि ७ हजार रोख लुटून पळून गेला. ...

मॉकड्रीलवेळी अपघातात जखमी झालेले अग्निशमन जवान सदाशिव कर्वे यांचे निधन - Marathi News | Firefighter Sadashiv Karve died in an accident during a mock drill, mayor kishori pednekar tribute him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉकड्रीलवेळी अपघातात जखमी झालेले अग्निशमन जवान सदाशिव कर्वे यांचे निधन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली ...

Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते' - Marathi News | Amruta Fadanvis: Rashtriya Swayamsevak Sangh Progressive, RSS Respects Women the Most, Amruta Fadanvis on banda tatya karadkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amruta Fadanvis: 'भाजप अन् संघ पुरोगामी विचारांचा, स्त्रियांचा सर्वाधिक आदरही RSS करते'

अमृता फडणवीस यांनीही बंडातात्यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं.   ...

आरोपीकडेच मागितली 50 लाखांची लाच, महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Bribe of Rs 50 lakh demanded from accused, crime against three including female police officer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपीकडेच मागितली 50 लाखांची लाच, महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा

निलंबित पोलिस अधिकारी अनिल याने आरोपीला जामिन मिळवून देण्यासाठी ५० लाखांची खंडणी मागितली ...

संपादकीय लेख : शरद पवार, वाईन... आणि सरकारची लाईन! - Marathi News | Editorial: Sharad Pawar, wine ... and the government's line! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय लेख : शरद पवार, वाईन... आणि सरकारची लाईन!

पवारांनी सकाळी एक पाऊल मागे घेतलं, संध्याकाळी उद्धव ठाकरे व अजित पवार वाईनविक्रीच्या निर्णयावर ठाम राहिले. यामागे काय ‘अंडरस्टँडिंग’ आहे? ...