लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे - Marathi News | Raosaheb Danve on samruddhi mahamarg and mumbai nagpur bullet train project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा डीपीआर मार्चमध्ये सादर होणार : रावसाहेब दानवे

नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा बहुतांश भाग हा एलिवेटेड असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

अबब! शहरातील उंदीर मारण्यासाठी १ कोटी खर्च; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर  - Marathi News | 1 crore for killing rats in the city; The Standing Committee approved the proposal in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब! शहरातील उंदीर मारण्यासाठी १ कोटी खर्च; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर 

Mumbai News : स्थायी समितीमध्ये हे प्रस्ताव सादर केल्यानंतर स्थायी समितीमधील सत्ताधारी पक्ष नियमांचा कोणताही सारासार विचार न करता फक्त बहुमताच्या जोरावर ते पारित केले जातात.  ...

Lata Mangeshkar: लतादीदींना अनोखी श्रद्धांजली, कलाकाराने बाटलीत बंद केली प्रतिकृती - Marathi News | Lata Mangeshkar: A unique tribute to Lata Mangeshkari, a replica sealed in a bottle | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Lata Mangeshkar: लतादीदींना अनोखी श्रद्धांजली, कलाकाराने बाटलीत बंद केली प्रतिकृती

ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आर्टीस्ट एल. ईश्वर राव यांनी छोट्याशा बाटलीत लतादीदींची फ्रेम बनवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासाठी, एक काचेचा तुकडा, पेपर आणि चमकता तारा याचा वापर केला. ...

मुंबईतील इमारती, चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त  - Marathi News | Buildings, huts and slums in Mumbai are free from restrictions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील इमारती, चाळी, झोपडपट्टी प्रतिबंधमुक्त 

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रशासनाने एप्रिल २०२० पासून चाळी, झोपडपट्टी व इमारती सील करण्यास सुरुवात केल्या होत्या. ...

भाजपाचे नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, कार्यालय तोडा अन्यथा मंत्रालयबाहेर आंदोलनाचा भीम आर्मीचा इशारा - Marathi News | BJP's Maharashtra Pradesh office at Nariman Point unauthorized, break office otherwise Bhim Army warns of agitation outside the ministry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचे नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालय अनधिकृत, कारवाईची मागणी

BJP Office Mumbai: मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे सरास पाहायला मिळतात. त्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडत असतात. मात्र आता विरोधी पक्ष भाजपचे महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालय अनधिकृत असल्याची माहिती समोर येत आहे. ...

Nitesh Rane : मुंबईत राणेंच्या समर्थनार्थ झळकले बॅनर, पोलिसांनी मध्यरात्रीच घेतली धाव - Marathi News | Nitesh Rane : Banners flashed in support of Nitesh Rane in Mumbai, police rushed to the spot at midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nitesh Rane : मुंबईत राणेंच्या समर्थनार्थ झळकले बॅनर, पोलिसांनी मध्यरात्रीच घेतली धाव

नितेश राणेंचा जामिन मंजूर झाल्यानंतर राणे समर्थकांनी मुंबईच्या रस्त्यांवर  बॅनरबाजी केली ...

Lata Mangeshkar: “लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर होण्याची इच्छा नाही, कृपया राजकारण थांबवावं”: हृदयनाथ मंगेशकर - Marathi News | legendary singer hridaynath mangeshkar lata didi brother reaction over lata mangeshkar memorial on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लता दीदींचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे का? मंगेशकर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Lata Mangeshkar: लता दीदींच्या शिवाजी पार्कवरील स्मारकावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर मंगेशकर कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

"कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा" - Marathi News | Teach BJP a lesson in Assembly elections, insulted as corona virus - Umakant Agnihotri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोरोना व्हायरस म्हणून अपमान केलेल्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा"

Umakant Agnihotri : प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’, अभियानाला साथ द्या, काँग्रेसला मतदान करा आणि काँग्रेसलाच सत्तेत आणा, असे आवाहन अग्निहोत्री यांनी केले आहे. ...