लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Devendra Fadanvis: 'फडणवीसांच्या काळात भाजपला 99 टक्के अन् शिवसेनेला 0.61% निधी' - Marathi News | Devendra Fadanvis: BJP gets 99% and Shiv Sena gets 0.61% funds during Devendra Fadnavis, ncp chetan tupe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांच्या काळात भाजपला 99 टक्के अन् शिवसेनेला 0.61% निधी'

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे यांनी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा केली. ...

Amol Mitkari अमेय खोपकरांनी काढली मिटकरींची अक्कल, शिवजयंतीवरुन दोघांत खडाजंगी - Marathi News | Amol Mitkari Ameya Khopkar removes Mitkari's intellect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेय खोपकरांनी काढली मिटकरींची अक्कल, शिवजयंतीवरुन दोघांत खडाजंगी

तुम्ही तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करत असता का? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी मनसेचे नेते अमेय खोपकर यांना विचारला होता ...

इंधन आयात करणारा नव्हे, तर निर्यात करणारा देश घडवायचाय; नितीन गडकरींचा निर्धार - Marathi News | nitin gadkari said we want to create an exporting country not an importer of fuel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन आयात करणारा नव्हे, तर निर्यात करणारा देश घडवायचाय; नितीन गडकरींचा निर्धार

साखरेचे उत्पादन कमी करणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढविणे हे भविष्यासाठी चांगले आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, 168 जागांवर भरती, ऑनलाईन करा अर्ज - Marathi News | Good News for MPSC Students, Recruitment for 168 Posts, Apply Online | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुडन्यूज, 168 जागांवर भरती, ऑनलाईन करा अर्ज

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून आता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ...

मालवणीत आढळली कुपोषित मुलगी! 'चाइल्ड लाईन' एनजीओकडून मदतीचा हात - Marathi News | malnourished girl found in malvani malad a helping hand from the child line ngo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालवणीत आढळली कुपोषित मुलगी! 'चाइल्ड लाईन' एनजीओकडून मदतीचा हात

मालाडच्या मालवणी परिसरात एक कुपोषित मुलगी सापडल्याने खळबळ उडाली असून, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. ...

शिवसेनेचा बडा नेता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर; धाबे दणाणले, पुरावे चाचणीसाठी पाठविले - Marathi News | It has come to light that a big leader of Shiv Sena is on the radar of income tax department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ कोटींच्या बदल्यात जमीन अन् ६ कोटींचा खर्च; शिवसेनेचा नेता ITच्या रडारवर, धाबे दणाणले

आरटीओ अधिकाऱ्यांची कोट्यवधींची माया उघड ...

सेक्स्टॉर्शन: लोकांना आयुष्यातून उठवणारे भयाण जाळे; मुंबईतील आमदाराला ओढले जाळ्यात - Marathi News | SEXTORSHAN: A frightening web that awakens people from life! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्स्टॉर्शन: लोकांना आयुष्यातून उठवणारे भयाण जाळे; मुंबईतील आमदाराला ओढले जाळ्यात

शाळा सोडलेल्या उनाड पोरांना हाताशी धरून काही टोळ्यांनी सेक्स्टॉर्शनचा धंदाच उघडला आहे. भारत या ‘उद्योगा’ची राजधानी होईल, अशी चिन्हे आहेत ! ...

मुंबई ३६ अंशांवर; उष्णतेच्या लाटा; विदर्भातही होणार तापमानवाढ - Marathi News | Mumbai at 36 degrees; Heat waves; Vidarbha will also experience a rise in temperature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ३६ अंशांवर; उष्णतेच्या लाटा; विदर्भातही होणार तापमानवाढ

मुंबई : उष्णतेच्या लाटेने मुंबईला होरपळून काढले असतानाच शुक्रवारी मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाला आहे. कारण या दिवशी मुंबईत कमाल ... ...