लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पाडव्याला मेट्रोचा शुभारंभ, मुंबईकरांनो खूशखबर! प्रवास होणार वेगवान - Marathi News | Good news for Mumbaikars! The journey will be faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाडव्याला मेट्रोचा शुभारंभ, मुंबईकरांनो खूशखबर! प्रवास होणार वेगवान

मेट्रो २ अ आणि ७ ला पाडव्याचा मुहूर्त ...

आत्महत्येपासून परावृत्त करत, पोलिसांची ‘सेल्फी विथ आजी’ - Marathi News | Police 'selfie with grandmother', refraining from committing suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्महत्येपासून परावृत्त करत, पोलिसांची ‘सेल्फी विथ आजी’

पंतनगर पोलिसांच्या निर्भयामुळे जगण्याची उमेद ...

व्हॉट्सॲपवरून सुरू हाेता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी रचला सापळा - Marathi News | The prostitution business started from WhatsApp, the police set a trap | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉट्सॲपवरून सुरू हाेता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी रचला सापळा

बोगस गिऱ्हाइकामार्फत शुक्रवारी एका व्हॉट्सॲपद्वारे त्यांनी वेश्याव्यवसायासाठी तरुणी पुरवणाऱ्याशी संपर्क साधला ...

सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत - Marathi News | CET exam dates announced, application deadline is March 31 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत

३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत, अधिकृत माहिती संकेतस्थळावर ...

महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल - Marathi News | MSEDCL engineer breaks into office, assault case filed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महावितरणच्या अभियंत्याला कार्यालयात घुसून मारहाण, गुन्हा दाखल

विकास सुरेश भोर व विजय सुरेश भोर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ...

नव्या नियमानं अडचण, एमपीएससीच्या पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान - Marathi News | New rules challenge MPSC's PSI quality list | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नव्या नियमानं अडचण, एमपीएससीच्या पीएसआय गुणवत्ता यादीला आव्हान

आयोगाने दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र देण्याचे ‘मॅट’चे आदेश ...

... यामागे धोनीचा वेगळा विचार असावा, अयाज मेमन यांच्या लेखनीतून - Marathi News | ... Dhoni should have a different idea behind this, from the writing of Ayaz Memon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... यामागे धोनीचा वेगळा विचार असावा, अयाज मेमन यांच्या लेखनीतून

धोनीचा विचार आधुनिक खेळाडूसारखाच आहे. २५ व्या वर्षी टेनिस स्टार ॲश्ले बार्टीने अचानक निवृत्ती जाहीर केली ...

'हॅकर्स चॅट्सचा वापर करून लग्न मोडतायेत', तरुणीची पोलिसांत तक्रार - Marathi News | a victim of cybercrime reached the police said hackers are breaking the marriage using chat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'हॅकर्स चॅट्सचा वापर करून लग्न मोडतायेत', तरुणीची पोलिसांत तक्रार

Cyber Crime : पोलिसांनी 25 मार्च रोजी बदनामी केल्याबद्दल भारतीय दंड संहिता आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. ...