लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai: हे खरंय... मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर चक्क बॅडमिंटन अन् स्केटींग, नो ट्रॅफीक - Marathi News | Mumbai: That's right ... badminton and skating on Marine Drive, no traffic | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :हे खरंय... मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर चक्क बॅडमिंटन अन् स्केटींग, नो ट्रॅफीक

Mumbai: पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुंबईकरांसाठी ‘संडे स्ट्रीट’च्या रूपात आगळ्यावेगळ्या ट्रीटचे आयोजन आजपासून सुरू केले आहे. मुंबईतील सहा रस्त्यांवर चार तासांसाठी म्हणजे सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत ‘नो ट्रॅफिक जाम’ ठेवण्यात आला. ...

Jitendra Awhad: काँग्रेस आमदार म्हणाले मला नको सरकारचं घर, आव्हाडांनी स्पष्टचं दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Jitendra Awhad: The Congress MLA said, "I don't want a government house.", Jitendra Awhad reply twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस आमदार म्हणाले मला नको सरकारचं घर, आव्हाडांनी स्पष्टचं दिलं प्रत्युत्तर

Jitendra Awhad: काँग्रेस आमदार जिशान सिद्दिकी यांनी ट्विट करुन, महाराष्ट्र सरकारकडून देणाऱ्या येणाऱ्या मुंबईतील घराची मला गरज नसल्याचं म्हटलं ...

मुंबईतील शिवाजी पार्कची देखभाल तीन कोटीत, 3 वर्षांसाठी नेमणार ठेकेदार - Marathi News | Shivaji Park maintenance at a cost of Rs 3 crore, a contractor to be appointed for 3 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील शिवाजी पार्कची देखभाल तीन कोटीत, 3 वर्षांसाठी नेमणार ठेकेदार

शेकडो खेळाडूंना घडविणाऱ्या शिवाजी पार्कचा महापालिका कायापालट करीत आहे. ...

अधिवेशन संपले; मेहुणे... मेहुणे... मेहुण्यांचे पाहुणे... ते पेन ड्राइव्ह..! - Marathi News | Mehune ... Mehune to That pen drive .. Assembly session of maharashtra by CM And Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशन संपले; मेहुणे... मेहुणे... मेहुण्यांचे पाहुणे... ते पेन ड्राइव्ह..!

मराठीतले विनोदी साहित्यही या अधिवेशनाच्या निमित्ताने संपन्न झाले ...

मुंबईत रात्रभर लोकल हवीच! वाहतूक व्यवस्थेतील हा बदल महत्त्वाचा - Marathi News | Mumbai needs local overnight! This change in the transportation system is significant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्रभर लोकल हवीच! वाहतूक व्यवस्थेतील हा बदल महत्त्वाचा

बाहेरगावाहून मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्या मध्यरात्री, पहाटे येतात. ...

...पेटती फुलबाजी गिळल्यासारखे पोटात जळजळायचे, अभिनेत्यानं सांगितला किस्सा - Marathi News | ... stomach burning like swallowing petals, Sanjay Mone actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...पेटती फुलबाजी गिळल्यासारखे पोटात जळजळायचे, अभिनेत्यानं सांगितला किस्सा

डॉ. श्रीराम लागू यांनी त्या काळात संध्याकाळी सात वाजता प्रयोग सुरू केले. ...

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० तास ‘केमिकल लाेचा’ - Marathi News | 10 hours 'Chemical Laecha' on Mumbai-Pune Expressway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० तास ‘केमिकल लाेचा’

वाहतुकीचा खाेळंबा, थर काढताना कर्मचारी मेटाकुटीला, अन्नपाण्याविना प्रवासी बेहाल ...

नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा बाळू चहावाला, दिग्गज घेतात त्याचा कौल - Marathi News | Balu Chahavala, an accurate predictor of the play in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाटकाचे अचूक भाकीत सांगणारा बाळू चहावाला, दिग्गज घेतात त्याचा कौल

कोरोनाने अनेक बॅक स्टेज आर्टिस्टना देशोधडीला लावले. शिवाजी मंदिर नाट्यगृहात कलाकारांना चहा देणारा हा बाळू चहावालाही याला अपवाद नव्हता. ...