लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | ST employees evicted from Azad Maidan Mumbai Police takes action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, मुंबई पोलिसांची कारवाई

आझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री  कारवाई करत त्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ...

कर नाही त्याला डर कशाला! वकील जयश्री पाटील यांनी दिली प्रतिक्रिया  - Marathi News | If not done anything wrong Don't be afraid! Advocate Jayashree Patil reactions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर नाही त्याला डर कशाला! वकील जयश्री पाटील यांनी दिली प्रतिक्रिया 

Advocate Jayashree Patil reaction : गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी वकील जयश्री पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ''कर नाही त्याला डर कशाला!''.  ...

मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Big news! Advocate Gunaratna Sadavarte detained by Mumbai Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! वकील गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून पोलिसांनी घेतले ताब्यात

Advocate Gunaratna Sadavarte detained : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ...

ST Workers Strike: एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक; शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल-दगड फेक - Marathi News | ST Workers Strike गल शहसवोग: ST workers strike again; Broke into Sharad Pawar's residence and threw slippers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक; शरद पवारांच्या निवासस्थानात घुसून चप्पल-दगड फेक

शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केले. ...

ST Worker Strike : मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते, सुप्रिया सुळे यांनी जोडले हात - Marathi News | ST Worker Strike: I sincerely thank Mumbai Police, Supriya Sule joined hands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST Worker Strike : मी मुंबई पोलिसांचे मनापासून आभार मानते, सुप्रिया सुळे यांनी जोडले हात

ST Worker Strike : आंदोलन शांत झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीस बांधवांचे जाहीर आभार मानले.  ...

Sanjay Raut: मुंबई केंद्रशासित करण्याचं षडयंत्र, किरीट सोमय्यांकडे नेतृत्त्व; राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sanjay Raut: Conspiracy to make Mumbai a Union Territory, led by Kirit Somaiya; Sanjay Raut's assassination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई केंद्रशासित करण्याचं षडयंत्र, किरीट सोमय्यांकडे नेतृत्त्व; राऊतांचा गौप्यस्फोट

आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत ...

Devendra Fadanvis: ST संपातील भुकेल्यांना 5 महिने अन्न दिलं, सदावर्तेंकडून फडणवीसाचं कौतूक - Marathi News | Devendra Fadanvis: Gave food for 5 months to the hungry in ST end, appreciation of Fadnavis from Sadavarten | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST संपातील भुकेल्यांना 5 महिने अन्न दिलं, सदावर्तेंकडून फडणवीसाचं कौतूक

कामगारांचे वकिल सदावर्ते यांनी कोर्टातून बाहेर येताच माध्यमांशी संवाद साधला. ...

Sunstrock: कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले - Marathi News | Sunstrock: Due to the scorching heat, the demand for watermelon increased and so did the price of lemon | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक उन्हामुळे कलिंगडची मागणी वाढली, लिंबाचेही दर वधारले

उन्हाचा कडाका वाढल्याने शहरातील रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचाव म्हणून नागरिक रूमाल, स्कार्फ, दुपट्ट्यांचा वापर करत आहेत. ...