लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
६० वर्षांनी काढली नरी काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, १९६२च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू - Marathi News | Nari contractor's head plate removed after 60 years, the ball hit his head during the 1962 tour of the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६० वर्षांनी काढली काँट्रॅक्टरांच्या डोक्यातील प्लेट, विंडिज दौऱ्यात डोक्याला लागला होता चेंडू

Nari contractor News: भारताचे माजी क्रिकेटपटू नरी काँट्रॅक्टर यांच्या डोक्यातील धातूची प्लेट तब्बल ६० वर्षांनी यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्याचा सामना करताना डोक्यावर आदळलेल्या चेंडूमुळे काँट्रॅक्टर मैदानातच कोसळले होते. ...

‘बाळूमामा’ मालिकेच्या सेटवर राडा; मारहाण, सेट निर्माता जखमी, कारवाईची मागणी   - Marathi News | Radha on the set of ‘balumamachya navan changbhal’ serial; Assault, set maker injured, demand action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बाळूमामा’ मालिकेच्या सेटवर राडा; मारहाण, सेट निर्माता जखमी, कारवाईची मागणी  

balumamachya navan changbhal Marathi serial : मराठी वाहिनीवरील मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ याच्या सेटवर सेट निर्मात्याला मारहाण करण्यात आली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांचा पाय मोडण्यात आला आहे. ...

Mumbai Weatder: दिवसा उकाडा रात्री गारवा, ऐन उन्हाळ्यात मुंबईत रात्र गार - Marathi News | Mumbai Weatder: During the day, it is hot at night, in summer, it is hot in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसा उकाडा रात्री गारवा, ऐन उन्हाळ्यात मुंबईत रात्र गार

उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळाला आहे. कारण बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबईत हे किमान तापमान २४.७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. ...

घराला टाळे ठोकून सौरभ त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब   - Marathi News | Saurabh Tripathi's family also disappeared after locking the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घराला टाळे ठोकून सौरभ त्रिपाठींचे कुटुंबीयही गायब  

Saurabh Tripathi News: अंगडिया वसुली प्रकरणात पसार असलेल्या मुख्य आरोपी निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठींच्या मेहुण्याच्या अटकेनंतर, त्रिपाठी यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Ola, Uber Taxi: ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यानंतर भाडे नाकारण्याच्या ७९ टक्के तक्रारी - Marathi News | Ola, Uber Taxi: Ola-Uber has been hit by rickshaws, taxis, 79 per cent complaints of fare denial after stating location | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओला-उबेरला झाली रिक्षा, टॅक्सीची लागण, ठिकाण सांगितल्यावर भाडे नाकारण्याच्या ७९% तक्रारी

Ola, Uber Taxi: भाडे नाकारणे, पैशांसाठी किचकिच करणे आणि प्रवाशांशी विनाकारण वाद घालण्याच्या सवयींची आता ओला आणि उबेर चालकांनादेखील लागण झाली आहे. ...

एकविरा देवी पालखी सोहळ्यामुळे लोणावळा-वडगाव दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री - Marathi News | no entry for heavy vehicles lonavla wadgaon due to ekvira devi palkhi ceremony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकविरा देवी पालखी सोहळ्यामुळे लोणावळा-वडगाव दरम्यान अवजड व मोठ्या वाहनांना नो एंट्री

हा बदल फक्त 8 एप्रिल रोजी एकाच दिवसासाठी असणार आहे... ...

Sanjay Raut Vs Narayan Rane: संजय राऊतांवर नारायण राणेंची बोचरी टीका; म्हणाले, "केलेली पापं झाकण्यासाठी..." - Marathi News | BJP Union Minister Narayan Rane slams Shivsena MP Sanjay Raut after ED Raids Mumbai Visit says he is making stunt to cover up black money and sins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांवर नारायण राणेंची बोचरी टीका; म्हणाले, "केलेली पापं झाकण्यासाठी..."

ईडीच्या जप्तीनंतर प्रथमच संजय राऊत मुंबईत येऊन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट ...

किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी - Marathi News | Kirit Somaiya Hi Hi, Shiv Sena Aggressive in Mumbai, Demand for Crime | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किरीट सोमय्या हाय हाय, मुंबईत शिवसेना आक्रमक, गुन्हा नोंद करण्याची मागणी

किरीट सोमैयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या करता शिवसेना आक्रमक झाली आहे.  ...