लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेंडोन्सा शिंदेगटात सहभागी होणार? माजी आमदाराने बॅनर लावून केलं अभिनंदन - Marathi News | Will Mendonसाa join the Eknath Shinde group? Congratulations to the former MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेंडोन्सा शिंदेगटात सहभागी होणार? माजी आमदाराने बॅनर लावून केलं अभिनंदन

एकेकाळी शहरात मेंडोन्सा यांचे एकछत्री वर्चस्व होते. २०१७ च्या महापालिका निवडणुकी पूर्वी त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता ...

मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी, 'दादर'वाल्यांसाठी खास - Marathi News | Important news regarding water supply of Mumbaikars, especially for Dadarwala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी, 'दादर'वाल्यांसाठी खास

दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर १२०० मिमी व्यासाची (न्यू  तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले ...

Mumbai Rain Updates: मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट; पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे, पालिकेने केलं आवाहन - Marathi News | Orange alert to Mumbai for next 5 days; The next few hours are very important, the municipality appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पुढील ५ दिवस ऑरेंज अलर्ट; पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे, पालिकेने केलं आवाहन

मुंबईत आज काही ठिकाणी २०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका - Marathi News | Criticism of Amol Mitkari for performing pooja before entering the Chief Minister Eknath Shinde's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री कार्यालयातील प्रवेशापूर्वी पूजा-विधी केल्याने मिटकरींची टिका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात विशेष सजावट करण्यात आली होती. तसेच विशेष पूजा करून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला ...

Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले; आमदार निवासातील रुमच्या छताचा भाग कोसळला  - Marathi News | shiv sena rebel shahajibapu patil briefly survived the roof of room in mla residence collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले; आमदार निवासातील रुमच्या छताचा भाग कोसळला 

मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. ...

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई - Marathi News | Duo arrested who threatening to kill to Abu Azmi, Mumbai police action in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई

Abu Azmi : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता. ...

Sameer Vidwans : रस्त्यांवर खड्डे असण्याला ‘परंपरा’ मानलं पाहीजे... दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं उपरोधिक ट्वीट   - Marathi News | marathi director Sameer Vidwans tweet on potholes in Mumbai roads | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यांवर खड्डे असण्याला ‘परंपरा’ मानलं पाहीजे... दिग्दर्शक समीर विद्वांस यांचं उपरोधिक ट्वीट  

Sameer Vidwans tweet : दरवर्षी हे खड्डे बुजवल्याचा दावा केला जातो. पण चित्र मात्र तसंच दिसतं. प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या समस्येकडे सरकारचं लक्ष वेधलं आहे. ...

शिवसेनेला आणखी एक धक्का, आनंदराव अडसूळ यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा - Marathi News | Another blow to Shiv Sena Uddhav Thackeray, Anandrao Adsul's resignation as leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला आणखी एक धक्का, आनंदराव अडसूळ यांनी दिला नेतेपदाचा राजीनामा

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी आपल्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.    ...