लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Eknath Shinde: बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने - Marathi News | Eknath Shinde: A man with compassion like Buddha, Shahaji Bapu praises Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुद्धासारखी करुणा असलेला माणूस, एकनाथ शिंदेंवर शहाजी बापूंची स्तुतीसुमने

एकनाथ शिंदे हेच माझे नेते, काळजात बुद्धासारखी करुणा, दु:खाचा महासागर ओलांडून आल्यामुळे इतकी करुणा आणि दयाळू अंतकरण त्या माणसाकडे आहे ...

संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच - Marathi News | Life imprisonment for a lover who tries to commit suicide by killing his girlfriend on suspicion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच

Life Imprisonment : सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला योग्य ...

अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | How many more people will be expelled ?, CM Eknath Shinde asks Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजून किती जणांची हकालपट्टी करणार?, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या खासदारांमध्येही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. ...

Nawab Malik : नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल - Marathi News | Nawab Malik again runs for special bail, files fresh application | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांची जामिनासाठी पुन्हा विशेष कोर्टात धाव, नव्याने अर्ज दाखल

Nawab Malik bail Application : याबाबत ईडी कोणतेही पुरावे सादर करू शकले नसल्याचे मलिक यांचे म्हणणं आहे.  ...

अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Finally after two and a half years the state got the Chief Minister on the field, BJP MLA's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर अडीच वर्षानंतर घराबाहेर पडणारा, मैदानात उतरणारा CM राज्याला मिळाला; भाजप आमदाराची बोचरी टीका

मुंबईतील पावसाची स्थिती आणि त्यासंदर्भात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री आता रस्त्यावर उतरले आहेत. ...

Mumbai Rains Update: मुंबई, उपनगरांत पावसाला पुन्हा सुरूवात; हवामान खात्याकडून काही ठिकाणी 'रेड अलर्ट' - Marathi News | Mumbai Rains suburban heavy rainfall local trains unaffected weather forecast IMD declares red alert and orange alert Konkan raigad thane palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, उपनगरांत पुन्हा पाऊस सुरू; हवामान खात्याकडून काही ठिकाणी 'रेड अलर्ट'

आज दिवसभर पावसाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के - Marathi News | Dialogue of MLA Shahaji Bapu's wife too, kay zadi, kaay dongar .. kaay hatil its okk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. ...

Viral Swiggy Boy: मुसळधार पावसात घोड्यावरुन डिलिव्हरी; स्विगीचा 'तो' डिलिव्हरी बॉय चर्चेत - Marathi News | Viral Swiggy Boy: Swiggy delivery boy delivering packet on Horse in heavy rain | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुसळधार पावसात घोड्यावरुन डिलिव्हरी; स्विगीचा 'तो' डिलिव्हरी बॉय चर्चेत

Viral Swiggy Boy: मुंबईच्या मुसळधार पावसात घोड्यावर स्वार होऊन डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला कंपनीने 5 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. ...