लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान वादात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार 38 रुपये - Marathi News | Har Ghar Tiranga: In the 'Har Ghar Tiranga' campaign controversy, Rs 38 will be deducted from the salary of the Railway employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हर घर तिरंगा' अभियान वादात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार 38 रुपये

सरकारच्या या अभियान आणि देशाच्या स्वातंत्र्यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबवली जात आहे ...

Rakesh Jhunjhunwala: खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल - Marathi News | Rakesh Jhunjhunwala: That photo and the crumpled shirt, the meeting with Narendra Modi went viral of rakesh jhunjhunwala | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खुर्चीवरील बैठक अन् चुरगाळलेला शर्ट, मोदींसोबतचा फोटो झाला होता व्हायरल

भायखळ्यामध्ये डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Murder by stone on head in Byculla, police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भायखळ्यामध्ये डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांचा तपास सुरू

Crime News : अब्दुल जेव्हा आत गेले तेव्हा वसीम शेख हे डोक्याला मोठी जखम झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. ...

टॅटू काढून घेताय; सुई, शाई तपासली का? - Marathi News | removing tattoos; Did you check the needle, ink? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टॅटू काढून घेताय; सुई, शाई तपासली का?

हॅपीटायटीसची लागण होत असल्याचे उघड ...

Vinayak Mete: 'आपले साहेब गेले'; शिवसंग्राम भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी, अनेकांच्या डोळ्यात पाणी - Marathi News | Vinayak Mete: Your Mete sir is gone; Crowd of activists at Shiv Sangram Bhavan beed, tears in many eyes of karyakarta vinayak mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आपले साहेब गेले'; शिवसंग्राम भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी, अनेकांच्या डोळ्यात पाणी

बीडच्या माजी पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडें, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे ...

Vinayak Mete Accident: भीषण! महामार्ग पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितला प्रसंग, नेमकं काय घडलं - Marathi News | Vinayak Mete Accident: Terrible! The officer in charge of highway police told what exactly happened on khopoli road accident of vinayak mete | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीषण! महामार्ग पोलीस प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितला प्रसंग, नेमकं काय घडलं

अपघात ठिकाणापासून 6.4 किमी अंतरावर असलेल्या पळस्पे महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी अधिकारी गणेश बुरकूल यांनी माहिती दिली. ...

मी स्वतंत्र कधी होणार? ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या कविताचा जगण्याचा संघर्ष - Marathi News | When will I be independent? Surviving Kavita of acid attack survivor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी स्वतंत्र कधी होणार? ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या कविताचा जगण्याचा संघर्ष

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धामधुमीत साजरा होत असला तरी माझ्या जगण्याचा संघर्ष अजून संपलेला नाही. अजूनही मी रोज घाबरून उठते. ॲसिड हल्ल्यातून बचावलेली कविता सांगत असते. हे सांगताना तिचा चेहरा अधिकच करुण भासू लागतो... ...

अरुणाच्या स्वातंत्र्यासाठीचा अविस्मरणीय लढा - Marathi News | Aruna Shanbaug case's unforgettable fight for freedom | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरुणाच्या स्वातंत्र्यासाठीचा अविस्मरणीय लढा

Aruna Shanbaug : रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वॉर्ड नंबर ४, मधील साइड रुम हा अरुणा यांचा कायमचा पत्ता. ...