मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सत्र न्यायालयाने कांताबाईंना त्यांच्या हक्काच्या निवाऱ्याच्या बाजूने निकाल दिला. पतीनंतर घरावर कांताबाईंचा हक्क सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर काढता येणार नाही, असे न्यायालयाने सुनावले, आणि सुरकुतल्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य विलसले... ...
एखाद्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला पूर्णविराम लागतो तर कोणाच्या आयुष्याला स्वल्पविराम. स्वावलंबनाचे स्वातंत्र्य परत मिळविण्यासाठी तरुणीने दिलेल्या लढ्याची ही कथा... ...
न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. ...
Sachin Tendulkar confirms son seeks NOC citing 'lack of playing time' - महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने मुलगा अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) याने मुंबई संघाकडे NOC मागितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ...