लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर - Marathi News | DPR of Mumbai Hyderabad bullet train finally ready plan submitted to NHRCL | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर

दोन शहरांतील अंतर येणार तीन तासांवर ...

माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत - Marathi News | An attempt to steal a mobile phone from the pocket of the former home minister failed, the thief was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत

सुशील कुमार शिंदे हे गुरुवारी सकाळी दादरच्या गजबजेल्या गर्दीच्या परिसरातून रेल्वे स्थानकावर जात होते ...

गॅंगस्टर दीपक टीनूच्या गर्लफ्रेन्डला अटक, मालदीवला पळून जाणार इतक्यात... - Marathi News | Punjab police arrest gangster Deepak Tinu girlfriend from Mumbai airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गॅंगस्टर दीपक टीनूच्या गर्लफ्रेन्डला अटक, मालदीवला पळून जाणार इतक्यात...

Crime News : पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती. ...

... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच - Marathi News | ... So the controversy over the new sign? The symbols suggested by Uddhav Thackeray are not in the Commission's list | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन नवीन चिन्हे पोटनिवडणुकीसाठी देण्यात आली आहे ...

दीड वर्षांचा हिशोब! CNG मध्ये ३५ रुपयांची वाढ, PNG चे दर २९ रुपयांनी वाढले - Marathi News | cng png prices hiked amid festive season in mumbai and delhi ncr up details here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दीड वर्षांचा हिशोब! CNG मध्ये ३५ रुपयांची वाढ, PNG चे दर २९ रुपयांनी वाढले

गेल्या काही दिवसांमध्ये पीएनजी आणि सीएनजीच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. ...

शिवसेना नावाने निवडणूक लढवता येणार पण; निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena can contest the election but; Neelam Gorhe said clearly about Election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना नावाने निवडणूक लढवता येणार पण; निलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. उद्धव ठाकरे व शिंदे या दोन्ही पक्षांना धनुष्यबाणाऐवजी मुक्त चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतां येईल. ...

धनुष्यबाण गोठवल्याची बातमी धडकली अन् शिवसेना खासदाराने सांगितलं नवं चिन्ह - Marathi News | The news of the bow being frozen broke and the Shiv Sena MP Omraje Nimbalkar said the new symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण गोठवल्याची बातमी धडकली अन् शिवसेना खासदाराने सांगितलं नवं चिन्ह

शिवसेनेसाठी सध्या संघर्षाचा काळ असून बड्या नेत्यांनी शिवसेना सोडल्यानंतर आता फक्त निष्ठावंत उतरल्याचं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यापूर्वीच म्हटलं होतं. ...

परतीच्या पावसाचा विक्रम! गेल्या दहा वर्षांत प्रथमच शहरात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक वर्षावाची नोंद - Marathi News | Return rain record! For the first time in the last ten years, Mumbai city recorded maximum rainfall in October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परतीच्या पावसाचा विक्रम! गेल्या दहा वर्षांत प्रथमच शहरात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक वर्षावाची नोंद

गेल्या २४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या सर्व परिसरात पावसाने तुफान फटकेबाजी केली आहे. ...