मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. मुंबईतील माणसांच्या गर्दीत मुलाला शोधणे अशक्य होते. मुलाचा शोध घेऊनही तो सापडला नाही. म्हणून त्याच्या पालकांनी एमआरए पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दिली. ...
Mumbai Building Fire: कुर्ल्यातील नवीन टिळळनगर भागातील रहिवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. आज दुपारी दोन वाजल्यानंतर ही आग लागली असून, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल आले आहेत. तसेच अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे ...
Eknath Shinde: प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब असून यामुळे राज्याचा नावलौकिक भर पडत आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री पार्ल्यात काढले. ...
Rain In Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला शुक्रवारी दिवसा आणि रात्री पावसाने झोडपून काढले असून या काळात ११३.८ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस झाला आहे. ...