लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विचार करून बोला! जुही चावलाच्या मुंबईवरील विधानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले - Marathi News | Think and speak! Deputy CM Devendra Fadnavis reaction on Juhi Chawla's statement on Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विचार करून बोला! जुही चावलाच्या मुंबईवरील विधानावरून उपमुख्यमंत्री संतापले

आपण रात्रंदिवस गटारात राहत आहोत असे दिसते असं विधान जुही चावलाने केले. ...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | NCP President MP Sharad Pawar has been admitted to Breach Candy Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका - Marathi News | RPF cover to 'Vande Bharat'; Meetings of sarpancha to prevent animals from coming on railway tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’ला RPFचे कवच; रेल्वे रुळावर येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी सरपंचांच्या बैठका

जनावरांच्या धडकेमुळे वंदे भारत या सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वाहतुकीत अडथळा तर येतोच शिवाय प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात येते. ...

सवंगड्यांची साद, वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार, पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी  - Marathi News |   A blind football exhibition tournament was organized in Powai, Mumbai  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वाय उच्चारण अन् घुंगरांच्या आवाजाचा आधार, पवईत रंगली अंध फुटबॉल प्रदर्शनी 

मुंबईतील पवई येथे अंध फुटबॉल प्रदर्शनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.  ...

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील गर्डर लाँचचे काम झाले पूर्ण - Marathi News | The girder launch work at Kopri on Eastern Expressway has been completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील गर्डर लाँचचे काम झाले पूर्ण

प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्याकडून एकूण ५० कर्मचारी कार्यरत होते. ...

आरेतील नरभक्षक दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आले यश  - Marathi News | The forest department succeeded in capturing the second man eating leopard from Aarey coloney | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील नरभक्षक दुसऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला आले यश 

वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्याच्या सापळ्यात बिबट्या पकडला गेला. ...

वंदे भारत एक्स्प्रेसचे नाक पुन्हा मोडले; गुजरातमध्ये बैलांना दिली जोरदार धडक - Marathi News | Vande Bharat Express broke its nose again in gujrat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंदे भारत एक्स्प्रेसचे नाक पुन्हा मोडले; गुजरातमध्ये बैलांना दिली जोरदार धडक

महिनाभरात तिसऱ्यांदा असा प्रकार घडला आहे.  ...

जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला - Marathi News | A special meeting of the United Nations Security Council's Counter-Terrorism Committee was held in Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जयशंकर यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्रांना आरसा दाखविला; भर सभेत असमर्थ ठरल्याचा ठपका ठेवला

संयुक्त राष्ट्र सुरक्षा (UNSC) परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची विशेष बैठक मुंबईत घेण्यात आली. ...