मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ...
दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे सध्याच्या १२० मिनिटांच्या प्रवासाच्या वेळेच्या तुलनेत केवळ २० मिनिटांत जाणे शक्य होणार आहे. ...