लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले - Marathi News | On the Howrah Mumbai route the coaches of a freight train derailed near Dareksa Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

रेल्वे गाड्यांना विलंब, रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरु ...

"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले - Marathi News | First plant kumkum then talk to you, said Sambhaji Bhide to a female journalist in mumbai mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले

संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे ...

मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या 62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | A 62-year-old woman who was going for a morning walk got stuck in an elevator and died, a shocking incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना!

मुंबईतील चारकोप येथे मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या 62 वर्षीय महिलेचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला. ...

Mumbai Lift Accident: "लपाछपी खेळताना खिडकीत डोकं घातलं अन्..." मुंबईतील 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Reshma Kharavi 16-year-old girl died after a lift fell on her while she was playing a game of hide and seek in Mankhurd area of Mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लपाछपी खेळताना खिडकीत डोकं घातलं अन्..." मुंबईतील 16 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील मानखुर्द परिसरात लपाछपी खेळत असलेल्या एका तरुणीच्या डोक्यावर लिफ्ट पडून तिचा मृत्यू झाला. ...

पाेस्टमन आणून देताे पैसा; याेजना माहीत आहे का?; अनेकजण घेत आहेत लाभा, जाणून घ्या...! - Marathi News | Posteman brings money; Did you know?; Many people are taking benefits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाेस्टमन आणून देताे पैसा; याेजना माहीत आहे का?; अनेकजण घेत आहेत लाभा, जाणून घ्या...!

गेल्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे ४८.१६ लाख आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आहेत. ...

Shahrukh Khan: बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली - Marathi News | Shah Rukh Khan's Mercedes 'Tow' was picked up by the BMC municipality before his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बर्थ डेच्या एक दिवस आधी शाहरुख खानची मर्सिडीज 'टो', पालिकेनं उचलली

शाहरुखची मर्सिडीज बेंझ एस क्लास मुंबईतील रस्त्यावरून उचलण्यात आली आहे. ...

मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी - Marathi News | 4 cylinder explosion in Chabildas school in Mumbai, 3 people injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी

Gas Cylinder Blast : शाळेत एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

भटके विमुक्त, तृतीयपंथींची नोंदणी ९ नोव्हेंबरपासून; लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मोहीम - Marathi News | Registration of third parties from November 9; Special Campaign for Lok Sabha Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटके विमुक्त, तृतीयपंथींची नोंदणी ९ नोव्हेंबरपासून; लोकसभा निवडणुकीसाठी विशेष मोहीम

या मोहिमेदरम्यानच १ नोव्हेंबर २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण आणि तरुणींचीही मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. ...