लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Bachhu Kadu: "रवी राणांनी मला कापावं, पाहिजे ते तुकडे न्यावेत"; बच्चू कडूंचा पलटवार - Marathi News | Ravi Rana should cut me, take the pieces he wants; Bachu Kadu's counterattack on Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''रवी राणांनी मला कापावं, पाहिजे ते तुकडे न्यावेत''; बच्चू कडूंचा पलटवार

रवि राणा यांच्यासोबतच्या वादावर बोलताना कडू म्हणाले की, माध्यमांनी हा वाद वाढवू नये, सभेत मी शाळांबाबत चांगलं बोललो होतो, ते नाही दाखवलं पण वादाचं तेवढं दाखवलं. ...

बोगस नर्सिंग नोंदणीप्रकरणी सहसंचालक चौकशी करणार; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दखल - Marathi News | Joint Director will investigate the case of bogus nursing registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोगस नर्सिंग नोंदणीप्रकरणी सहसंचालक चौकशी करणार; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून दखल

उच्चस्तरीय समिती स्थापन ...

घड्याळ विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आयकराचे छापे; रोखीने केली लाखोंच्या घड्याळांची विक्री - Marathi News | Income tax raids on companies selling watches; Sold lakhs of watches for cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घड्याळ विक्री करणाऱ्या कंपन्यांवर आयकराचे छापे; रोखीने केली लाखोंच्या घड्याळांची विक्री

याचाच तपास विभागाचे अधिकारी करीत आहेत. ...

Salman Khan: मराठेशाहीच्या धगधगत्या पर्वाचा सिनेमा, बॉलिवूडच्या दबंगची हजेरी - Marathi News | Salman Khan: Wasn't seen on stage, but Salman khan was also present at the announcement of the film vedat marathe veer daudale saat with akshay kumar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठेशाहीच्या धगधगत्या पर्वाचा सिनेमा, बॉलिवूडच्या दबंगची हजेरी

मराठेशाहीतील शौर्याचं धगधगतं पर्व असलेल्या सात मराठा सरदारांनी केलेल्या पराक्रमावर आधारित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

पाकिस्तानी मौलवीचे समर्थन, चार राज्यांतील माैलवींवर गुन्हा; प्रकरणाचा तपास सुरू - Marathi News | Support of Pakistani clerics, crime against clerics in four states; Investigation of the case is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानी मौलवीचे समर्थन, चार राज्यांतील माैलवींवर गुन्हा; प्रकरणाचा तपास सुरू

जे. जे. मार्ग पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू ...

बदलती लाइफस्टाइल! महिलांमध्येही वाढले ‘चिअर्स’चे प्रमाण; ग्रामीण महिलाही मद्याच्या आहारी - Marathi News | Alcohol consumption is highest among persons aged 15 to 49 in the state. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बदलती लाइफस्टाइल! महिलांमध्येही वाढले ‘चिअर्स’चे प्रमाण; ग्रामीण महिलाही मद्याच्या आहारी

लोण मेट्रो सिटीतील लहानसहान शहरात ...

हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले - Marathi News | On the Howrah Mumbai route the coaches of a freight train derailed near Dareksa Gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हावडा-मुंबई मार्गावर दरेकसाजवळ मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

रेल्वे गाड्यांना विलंब, रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम सुरु ...

"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले - Marathi News | First plant kumkum then talk to you, said Sambhaji Bhide to a female journalist in mumbai mantralaya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आधी कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलतो"; महिला पत्रकाराला संभाजी भिडे स्पष्टच बोलले

संभाजी भिडेंना मंत्रालयात महिला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर, तू टिकली लाव. आमची अशी भावना आहे ...