लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गोवरचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश - Marathi News | Take measures to prevent measles infection, Chief Minister Eknath Shinde directs Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

Eknath Shinde : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ...

महापालिकेची ‘गोवर’ परीक्षा, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची होतेय धावपळ - Marathi News | Municipal Corporation's 'measles' examination, officials and employees of the health department are running | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेची ‘गोवर’ परीक्षा, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची होतेय धावपळ

कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या  दिव्य परीक्षेतून मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग बाहेर पडत असतानाच गोवरच्या साथीने डोके वर काढले आहे. आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा धावपळ सुरू झाली आहे. ...

सात गोवर संशयितांचा मृत्यू, १४२ रुग्णांचे निदान - Marathi News | Seven suspected measles deaths, 142 cases diagnosed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात गोवर संशयितांचा मृत्यू, १४२ रुग्णांचे निदान

Gover Disease Child: गोवरच्या रुग्णांमध्ये दैनंदिन वाढ होत असताना आतापर्यंत गोवर झाल्याचा संशय असलेल्या ७ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

Shraddha Murder Case आरोपी आफताबचा कबुलीनामा, मान्य केल्या 'या' १० गोष्टी - Marathi News | murderer-aftab-accepts-these-ten-things-how-he-murdered-shraddha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपी आफताबचा कबुलीनामा, मान्य केल्या 'या' १० गोष्टी

आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. ...

Shraddha Murder Case ३५ तुकडे आणि अवयवाची विल्हेवाट, आफताबने 'या' वेबसीरीजमधुन घेतली प्रेरणा - Marathi News | Shraddha-murder-case-aftab-took-learnt-from-english-web-series-called-dexter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५ तुकडे आणि अवयवाची विल्हेवाट, आफताबने 'या' वेबसीरीजमधुन घेतली प्रेरणा

रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले. त्याने केलेला हा खून कोणत्या चित्रपटाच्या किंवा वेब सीरिजच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. आणि ते खरेही आहे. ...

Shraddha Aftab Case: "मला बाहेर काढा, नाहीतर तो आज रात्रीच माझा जीव घेईल..", दुर्दैवाने श्रद्धाची भिती खरी ठरली - Marathi News | Rescue me or Aaftab will kill me Shraddha once sent SOS to her friend Here is what happened next | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला बाहेर काढा, नाहीतर तो आज रात्रीच माझा जीव घेईल..", श्रद्धाची भिती खरी ठरली

आफताब पासून जीवाला धोका असल्याचा श्रद्धाला आधीच आला होता संशय ...

...ही तर आचरेकर सरांच्या कपड्यांना पोचपावती : दिनेश लाड - Marathi News | ...This is an acknowledgment of Achrekar sir's clothes : Dinesh Lad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...ही तर आचरेकर सरांच्या कपड्यांना पोचपावती : दिनेश लाड

Dinesh Lad: ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेटचे धडे गिरवले, ते माझे गुरू रमाकांत आचरेकर सर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते ठरले होते आणि आज माझीही त्याच पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ही सरांसाठी गुरुदक्षिणा ठरली आहे. ...

मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू; मृतांचा आकडा ४ वर - Marathi News | Another death from measles in Mumbai, 1 year child die in kasturba hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू; मृतांचा आकडा ४ वर

सोमवारी मुंबईच्या नळ बाजारात राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलाचा गोवरच्या आजाराने कस्तुरबा रुग्णलयात मृत्यू झाला असल्याचे मुंबई महानगपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ...