लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Crime: ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त - Marathi News | Crime: Drug shipment to America stopped, drugs worth crores sent from Dhule to Mumbai seized by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्जची अमेरिकावारी रोखली, धुळे येथून मुंबईला रवाना केलेले कोट्यवधींचे ड्रग्ज एनसीबीने केले जप्त

Crime News: धुळे ते मुंबई अन् मुंबई ते अमेरिकेला निघालेले जवळपास एक कोटींचे ड्रग्ज पार्सल जप्त करण्यास  केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाला  (एनसीबी) यश आले आहे. ...

मुंबई मेट्रोतही होते ॲडजस्टमेंट - Marathi News | There was also an adjustment in Mumbai Metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्दीच गर्दी! मुंबई मेट्रोतही होते ॲडजस्टमेंट

Mumbai Metro: मेट्रोच्या गर्दीतही मुंबईकर आपला मार्ग कसा काढू शकतो, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोच्या मरोळ नाका स्थानकावरील एका प्रवाशाचा हा व्हिडीओ आहे. ...

Health: मुंबईत गोवरची साथ, आता आव्हान लसीकरणाचे ! - Marathi News | Health: Measles outbreak in Mumbai, now the challenge of vaccination! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गोवरची साथ, आता आव्हान लसीकरणाचे !

Measles outbreak in Mumbai: गोवरला प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असल्याने त्यास पायबंद घालणे शक्य आहे. मात्र, त्याकरिता ती लस घेणे गरजेचे आहे. काही नागरिकांमध्ये मुलांना लस देण्यावरून मतभिन्नता आढळून येत असल्याने लस उपलब्ध असूनसुद्धा ती घेतली जात नाही. ...

मुंबईत गोवराचे आणखी १२ रुग्ण - Marathi News | 12 more measles patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गोवराचे आणखी १२ रुग्ण

Mumbai: शहरात गोवरची साथ वेगाने पसरत असून, या रुग्णांची संख्या १६४ झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शहर, उपनगरांत दिवसभरात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना चालक पडला ४० फूट खोल चेंबरमध्ये - Marathi News | While crossing the road on the Mumbai-Pune Expressway, the driver fell into a 40 feet deep chamber | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडताना चालक पडला ४० फूट खोल चेंबरमध्ये

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर किमी ४२/४०० जवळ मंगळवारी रात्री आठच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला... ...

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा; अदानी ग्रुप, नमन ग्रुप अन् डी.एल.एफ ग्रुप - Marathi News | Competition among three developers for Dharavi redevelopment project; Adani Group, Naman Group and DLF Group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी तीन विकासकांमध्ये स्पर्धा; अदानी ग्रुप, नमन ग्रुप अन् डी.एल.एफ ग्रुप

धारावी पुनर्विकास प्रकल्प ६०० एकरवर होणार आहे. २३ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. ...

Shraddha Murder Case: श्रद्धा भावनिक झाली नसती तर १० दिवसांपूर्वीच हत्या झाली असती; आफताबने वाचला गुन्ह्याचा पाढा - Marathi News | Shraddha Murder Case If Shraddha had not become emotional, the murder would have happened 10 days ago Aftab disclosed to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा भावनिक झाली नसती तर १० दिवसांपूर्वीच हत्या झाली असती; आफताबने वाचला गुन्ह्याचा पाढा

मुंबईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या झाल्याचे उघड झाले. श्रद्धा दिल्लीतील मेहरौलीमध्ये लिव्ह-इन मध्ये आफताबसोबत सोबत राहत होती. ...

Shraddha Murder Case: आफताबचा गुन्हा कळल्याने कुटुंबाने गाठली मुंबई? १५ दिवसांपूर्वी आला हाेता घरी, श्रद्धाही आधी येऊन गेल्याचा शेजाऱ्यांचा दावा - Marathi News | Shraddha Murder Case: After knowing Aftab's crime, the family reached Mumbai? He came home 15 days ago, neighbors claim that Shraddha also came earlier | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आफताबचा गुन्हा कळल्याने कुटुंबाने गाठली मुंबई? १५ दिवसांपूर्वी आला हाेता घरी

Shraddha Murder Case: आरोपी आफताबचे वडील अमीन पुनावाला आणि आई  वसई येथील युनिक पार्क सोसायटीमध्ये राहत होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वीच आफताबचे त्यांनी घर रिकामे करून मुंबईत शिफ्ट होतो, असे सांगून निघून गेल्याची माहिती या सोसायटीच्या आदिल खान या पदाध ...