लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कलेच्या विद्यार्थ्यांचा कला संकुलातच ठिय्या! सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आंदोलन - Marathi News | Sir JJ School of Art faces the heat as students continue to protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलेच्या विद्यार्थ्यांचा कला संकुलातच ठिय्या! सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये आंदोलन

शिक्षण ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील निरंतर प्रक्रिया आहे मात्र जे जे स्कुल ऑफ फाईन आर्टस्मध्ये जवळपास ५० टक्यांहून अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. ...

मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी - Marathi News | Not a single road in Mumbai is fit for walking, a hawker's trap; The High Court opened the hearing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील एकही रस्ता चालण्यासाठी योग्य नाही, फेरीवाल्यांचा ठिय्या; उच्च न्यायालयाने केली कानउघाडणी

फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...

उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले - Marathi News | Ut Marathas Utt... Sanjay Raut, angry against the bhagatsingh koshyari, told the BJP and Eknath Shinde group too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा ...

'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण... - Marathi News | Shraddha Walker Murder Case: Shraddha filed a complaint against Aaftab in the police station on November 3, 2020 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली!

Shraddha Walker Murder Case: २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. ...

Video: लेकीच्या साखरपुड्यातील आमीरचा 'डान्स' व्हायरल, नेटीझन्सला पडला एकच प्रश्न - Marathi News | Aamir khan's dance at ayara khan engagement ceremoney went viral, netizens have only one question on his old look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: लेकीच्या साखरपुड्यातील आमीरचा 'डान्स' व्हायरल, नेटीझन्सला पडला एकच प्रश्न

‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आमिर खान एकदम हटके लुकमध्ये दिसला होता. ...

इन्स्टाग्रामवर नोकरी शोधणे २५ वर्षीय तरुणीला भोवले; मुंबईतील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं? - Marathi News | A young woman who asked for a job on Instagram was cheated by 4 lakhs; Shocking type in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर नोकरी शोधणे तरुणीला भोवले; मुंबईतील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?

अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात असलेल्या यमुनानगरमध्ये तक्रारदार अरशिया युसूफ खान (२५) राहतात. ...

१६७ रुपयांत महिन्याला ३०० एमबीपीएसचा स्पीड देतेय ही कंपनी, Jio आणि Airtel विसरून जाल - Marathi News | Forget Jio and Airtel broadband plans Excitel offers 300 Mbps speed per month for Rs 167 cheaper internet plans mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६७ रुपयांत महिन्याला ३०० एमबीपीएसचा स्पीड देतेय ही कंपनी, Jio आणि Airtel विसरून जाल

जर तुम्ही घरी नवीन ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे- मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द - Marathi News | Important news for railway passengers! 15 trains between Pune and Mumbai canceled till Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे- मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द

१९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १५ रेल्वे रद्द... ...