लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
१२ वर्षांनंतर ईस्टर्न फ्रीवेची होणार डागडुजी  - Marathi News | Eastern Freeway will be repaired after 12 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ वर्षांनंतर ईस्टर्न फ्रीवेची होणार डागडुजी 

पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबईतील अंतर कमी करण्यात महत्त्वाचा पर्याय ठरलेल्या ईस्टर्न फ्रीवेची डागडुजी करण्यास मुंबई पालिकेने सुरुवात केली आहे. ...

सौंदर्यीकरण? छे! अंधेरी-कुर्ला  रोडचे विद्रुपीकरण अन् ‘कचरा’  - Marathi News | garbage on Andheri Kurla Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौंदर्यीकरण? छे! अंधेरी-कुर्ला  रोडचे विद्रुपीकरण अन् ‘कचरा’ 

शहराच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वाचा प्रकल्प पालिकेकडून पार पाडला जात आहे. ...

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, अवकाळी पाऊस पथ्यावर; AQI अगदी १०० च्या खाली! - Marathi News | Gusty winds light rain drive down Mumbai AQI below 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, अवकाळी पाऊस पथ्यावर; AQI अगदी १०० च्या खाली!

मुंबईतील बांधकामं, प्रदूषण यामुळे गेल्या महिन्याभरापासून शहर आणि उपनगरातील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली होती. ...

राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज - Marathi News | Chance of hailstorm with unseasonal rain at most places in the maharashtra state, forecast by Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

संध्याकाळी मुंबई शहर उपनगरात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात! - Marathi News | After the organ donation of a brain dead entrepreneur in Sangli the organ was sent to Mumbai by Green Corridor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्तर पोलिसांचा ताफा आणि ३४ मिनिटांत ‘हृदय’ पोहोचले कोल्हापुरात!

ब्रेन डेड उद्योजकाच्या अवयवदानानंतर ‘ग्रीन कॉरिडॉर’ने अवयव मुंबईला रवाना ...

किल्ल्यांची मुंबई- भाग २: वरळी किल्ला आजही दिमाखात उभा, पाहायलाच हवा... - Marathi News | mumbai forts Part 2 Worli Fort is still standing a must see | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :किल्ल्यांची मुंबई- भाग २: वरळी किल्ला आजही दिमाखात उभा, पाहायलाच हवा...

...

मुंबई लोकल सजली, झाला तुळशी विवाह साजरा! चालत्या लोकलमध्ये शुभमंगल सावधान.. - Marathi News | Tulsi Vivah being performed in a local train in Mumbai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबई लोकल सजली, झाला तुळशी विवाह साजरा! चालत्या लोकलमध्ये शुभमंगल सावधान..

Tulsi Vivah being performed in a local train in Mumbai : मुंबई लोकल जगण्याचा भाग होते आणि लहान मोठे आनंदही तिथे साजरे केले जातात.. ...

फक्त मुंबई, दिल्लीसारख्या बड्या शहरांतच नव्हे; गाव-खेड्यांमध्येही श्वास घ्यायला होतोय त्रास - Marathi News | delhi mumbai gurgaon noida uttar pradesh pollution in india all about pm 25 pm 10 data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त मुंबई, दिल्लीसारख्या बड्या शहरांतच नव्हे; गाव-खेड्यांमध्येही श्वास घ्यायला होतोय त्रास

हवा प्रदुषणाची समस्या संपूर्ण देशभरात चिंताजनक ...