लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं - Marathi News | a village of fishermen and pathare prabhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक गाव मच्छीमार आणि पाठारे प्रभूंचं

पाठारे प्रभू मंडळी वांद्र्याला उतरून घोडागाडीने खारला येत. त्यांनी, ईस्ट इंडियन्सनी आणि मासे विकायला बाहेर जाऊ पाहणाऱ्या मच्छीमारांनी स्टेशनची मागणी केली, त्यामुळे 1924 साली खाररोड नावाचं स्टेशन उभं राहिलं. आज खारचं सारं स्वरूप बदललं आहे. ...

मेट्रो-६ च्या मार्गात सुशोभीकरण आणि वृक्षारोपण - Marathi News | beautification and tree plantation along the route of Metro-6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-६ च्या मार्गात सुशोभीकरण आणि वृक्षारोपण

स्वामी समर्थनगर ते विक्रोळी अशी पश्चिम आणि मध्य मुंबईतील उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ...

ज्येष्ठांना पोस्ट खात्याचा आधार; मिळतोय सर्वाधिक व्याजदर - Marathi News | Post account support for seniors Highest interest rate available | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांना पोस्ट खात्याचा आधार; मिळतोय सर्वाधिक व्याजदर

८ महिन्यांत २३ हजारांहून अधिक खाती उघडण्यात आली. ...

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता मिळणार केळी आणि अंडी - Marathi News | Students will now get bananas and eggs in school nutrition in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता मिळणार केळी आणि अंडी

खिचडी, पुलाव, वरणभात हे पदार्थ मुलांना भोजनात. ...

प्रदूषणाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन का नाही? - Marathi News | why not have a separate helpline for pollution complaints in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषणाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन का नाही?

शहरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकासकामे, बांधकामे, वाहनांची वाढती संख्या यामुळे हवेतील बदल आणि गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ...

मुलं भांडली, ‘वकिला’ने पोलिसाच्या मुलाला थोबाडले - Marathi News | children fought, the 'lawyer' slapped the policeman's son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलं भांडली, ‘वकिला’ने पोलिसाच्या मुलाला थोबाडले

प्ले झोनमध्ये खेळताना लहान मुलांच्या झालेल्या भांडणात चिमुरड्याच्या श्रीमुखात भडकावल्याचा संतापजनक प्रकार बोरीवलीच्या मोक्ष प्लाझामध्ये घडला. ...

दादरच्या शिंदेवाडीतील झोपड्यांवर पालिकेचा बुलडोझर - Marathi News | Municipal bulldozer on huts in Shindewadi Dadar | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :दादरच्या शिंदेवाडीतील झोपड्यांवर पालिकेचा बुलडोझर

...

‘मुलुंड-गोरेगाव लिंक रोड’ मार्गात अडथळा - Marathi News | obstruction on mulund goregaon Link Road route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुलुंड-गोरेगाव लिंक रोड’ मार्गात अडथळा

मुलुंड-गोरेगाव लिंक रोड  प्रकल्पाच्या कामात एल.बी.एस. रोड  सोनापूर चौक ते तानसा पाइपलाइन या पट्ट्यात विद्युत मंडळाच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. ...