लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
परळ बसस्थानक सर्वाधिक स्वच्छ - Marathi News | Paral bus station is most clean | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परळ बसस्थानक सर्वाधिक स्वच्छ

Mumbai: राज्य परिवहन महामंडळाकडून (एसटी) राबविण्यात येत असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा सहामाही निकाल जाहीर झाला असून त्यात मुंबई विभागातील सहा बस स्थानकांपैकी उरणवगळता इतर स्थानकांना चांगले गुण मिळाले आहे. ...

दोन ते तीन दहशतवादी बॅग घेऊन आले आहेत..., भलत्याच प्रकारामुळे पोलिस लागले कामाला - Marathi News | Two to three terrorists have come with bags..., the police started to work because of this incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन ते तीन दहशतवादी बॅग घेऊन आले आहेत..., भलत्याच प्रकारामुळे पोलिस लागले कामाला

Mumbai: २६/११ च्या हल्ल्याला १५व्या स्मृतिदिनीच मानखुर्दमध्ये दोन ते तीन दहशतवादी आले आहेत, त्यांची भाषा मला समजत नाही, त्यांचे काहीतरी प्लॅनिंग चाललेले आहे, त्यांच्याकडे बॅग आहे, ही माहिती कॉलरने दिल्याने खळबळ उडाली. ...

सोसायट्या, झोपडपट्ट्यांची तहान भागवताहेत टँकर, पाणीकपातीमुळे मुंबईकर हैराण, हजार लिटरसाठी मोजावे लागतात ७०० रुपये - Marathi News | Tankers are quenching the thirst of societies, slums, Mumbaikars are worried due to water shortage, they have to pay Rs 700 for a thousand liters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोसायट्या, झोपडपट्ट्यांची तहान भागवताहेत टँकर, पाणीकपातीमुळे मुंबईकर हैराण

Mumbai: ऐन हिवाळ्यात झालेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असली तरी पालिकेने केलेल्या दहा टक्के पाणीकपातीमुळे अनेक सोसायट्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. ...

बहिणीला ८ हजार रुपये दरमहा देखभाल खर्च द्या, दंडाधिकारी न्यायालयाचा भावाला आदेश - Marathi News | Pay Rs 8,000 per month maintenance to sister, Magistrate Court orders brother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहिणीला ८ हजार रुपये दरमहा देखभाल खर्च द्या, दंडाधिकारी न्यायालयाचा भावाला आदेश

Mumbai: लग्न झाले म्हणून मुलीचे माहेरच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध तुटत नाही. वडिलांच्या संपत्तीवर तिचाही तेवढाच हक्क असतो, असे स्पष्ट करत दंडाधिकारी न्यायालयाने माहेरी परतलेल्या बहिणीला दरमहा आठ  हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. ...

स्प्रिंकल्स, स्मॉग गन आहे कुठे? बांधकामस्थळी सीसीटीव्हीचाही अभाव, आजपासून पालिकेची कारवाई - Marathi News | Sprinkles, where's the smog gun? Lack of CCTV at the construction site, municipality action from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्प्रिंकल्स, स्मॉग गन आहे कुठे? बांधकामस्थळी सीसीटीव्हीचाही अभाव, आजपासून पालिकेची कारवाई

Mumbai News: हवेत धूलिकण वाढू नयेत, यासाठी बांधकाम प्रकल्पांना मुंबई महापालिकेने काही उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभराची मुदतही दिली होती. ही मुदत संपुष्टात आली असून, आता आज, मंगळवारपासून महापालिका कठोर तपासणी करणार ...

सहायक आयुक्तांची पदे पालिकेत भरणार कधी? २० महिन्यांपासून कार्यभार प्रभारींच्या हाती - Marathi News | When will the posts of assistant commissioner be filled in the municipality? Since 20 months, the charge has been in the hands of the in-charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहायक आयुक्तांची पदे पालिकेत भरणार कधी? २० महिन्यांपासून कार्यभार प्रभारींच्या हाती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखत घेतल्यानंतरही मुंबई महापालिकेत सहायक आयुक्तांची नियुक्ती रखडली आहे. ...

शरीरातून इन्फेक्शन काढण्याच्या नावे कॅन्सर रुग्णाची ५० लाखांची फसवणूक! बोगस डॉक्टरवर गुन्हा - Marathi News | 50 lakh fraud of a cancer patient in favor of removing infection from the body! Crime on bogus doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरीरातून इन्फेक्शन काढण्याच्या नावे कॅन्सर रुग्णाची ५० लाखांची फसवणूक! बोगस डॉक्टरवर गुन्हा

Crime News: प्लाझ्मा सेलचा कॅन्सर झालेल्या एका रुग्णाच्या शरीरातून पित्त काढण्याच्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरसह तिघांविरोधात कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा सन्मान केला पाहिजे-  खा. कुमार केतकर - Marathi News | Rulers should honor the constitution by uniting the people says Kumar Ketkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यकर्त्यांनी लोकांना एकत्रित करून संविधानाचा सन्मान केला पाहिजे-  खा. कुमार केतकर

सध्या देशात राज्यघटनेची पायमल्ली होत आहे. ती देशासाठी घातक आहे, अशी परखड टीका खासदार आणि जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अंधेरीत केली ...