लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
चालक-क्लिनर वाद घालायला लागले, टेम्पोने दोघांना उडवले! - Marathi News | the driver-cleaner started arguing, the tempo blew both of them in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चालक-क्लिनर वाद घालायला लागले, टेम्पोने दोघांना उडवले!

दोघांचा मृत्यू, तीन जखमी : सिमेंट मिक्सरची टॅक्सीला धडक. ...

मुंबई पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरूवात - Marathi News | the battle of mumbai graduate election has started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पदवीधर निवडणुकीच्या रणधुमाळीला झाली सुरूवात

शिंदे गटातून डॉ. दीपक सावंत, ठाकरे गटातून आमदार ॲड. अनिल परब चर्चेत. ...

तुमच्यावर आहे रेल्वे पोलिसांची नजर! - Marathi News | railway police are watching you | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्यावर आहे रेल्वे पोलिसांची नजर!

‘आईज अँड एअर’ मोहीम; अनुचित घटना टाळण्यास होणार मदत. ...

विजेच्या तारांमुळे लागली २१ मजली इमारतीला आग - Marathi News | a 21storey building caught fire due to electrical wires | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजेच्या तारांमुळे लागली २१ मजली इमारतीला आग

जीवितहानी नाही, विद्युत यंत्रणा जळाली. ...

‘ट्रॅफिकवाले हप्ता लेते है’ म्हणत वाहतूक पोलिसालाच मारहाण - Marathi News | beating the traffic police by saying traffic Wale Apta Leyte Hai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ट्रॅफिकवाले हप्ता लेते है’ म्हणत वाहतूक पोलिसालाच मारहाण

वांद्रे पूर्वमध्ये कर्तव्यावर असणाऱ्या बीकेसी वाहतूक विभागातील पोलिस हवालदाराच्या थोबाडीत मारण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी घडला. ...

पाच लाख झाडांमुळे मुंबईची फुप्फुसे बनली ‘हिरवीगार’ - Marathi News | Five lakh trees make mumbai lungs greener | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच लाख झाडांमुळे मुंबईची फुप्फुसे बनली ‘हिरवीगार’

व्हर्टिकल गार्डन, टेरेस गार्डन आणि मियावाकी पद्धतीचा प्रभावी वापर. ...

क्षुल्लक कारणावरून मुंबईत जातोय जीव! - Marathi News | Life is going to Mumbai for a trivial reason! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षुल्लक कारणावरून मुंबईत जातोय जीव!

क्षुल्लक वादातून हत्येच्या घटना डोके वर काढत आहे. ...

12 लाख... सीएसएमटी ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक - Marathi News | Mumbai CSMT: 12 lakh... CSMT became the most crowded station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 लाख... सीएसएमटी ठरले सर्वाधिक गर्दीचे स्थानक

Mumbai CSMT Railway Station: मुंबई म्हणजे गर्दी हे पक्के समीकरण आहे. कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. ...