लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांवर ‘संक्रांत’; महारेरा नव्या वर्षात कठोर कारवाई करणार - Marathi News | 'Sankranta' on builders who violate rules; Maharera will take strict action in the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांवर ‘संक्रांत’; महारेरा नव्या वर्षात कठोर कारवाई करणार

या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना ‘महारेरा’ने दणके देण्यास सुरुवात केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांवर ‘संक्रांत’ येण्याची चिन्हे आहेत.  ...

४० वर्षांनी ‘त्या’ भेटल्या... डोळ्यातील अश्रूच बनले शब्द; ‘ती’ नॉर्वेची, आई झोपडपट्टीत राहणारी - Marathi News | 'They' met after 40 years Tears in eyes became words; 'She' is from Norway, the mother lives in a slum area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० वर्षांनी ‘त्या’ भेटल्या... डोळ्यातील अश्रूच बनले शब्द; ‘ती’ नॉर्वेची, आई झोपडपट्टीत राहणारी

मूळच्या पुण्याची असलेल्या तरुणीचा १९८४ मध्ये जन्म झाला. अवघ्या वर्षभरातच पुण्याच्या संस्थेतून नॉर्वेच्या कुटुंबीयांनी तिला दत्तक घेतले. १५ वर्षांपासून तेथील परदेशी मंत्रालयासोबत पत्रव्यवहार करून तिने आईचा शोध घेण्यास सुरुवात केली. ...

ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य, राम नाईक यांचे आश्वासन; शिल्पकार उत्तम पाचारणे यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली   - Marathi News | All-out cooperation for Lalit Kala Akademi, assured by Ram Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य, राम नाईक यांचे आश्वासन; शिल्पकार उत्तम पाचारणे यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली  

द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

दादरमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी फेरीवाल्यांनीच घेतला पुढाकार; प्लाझा परिसर ‘चकाचक’ - Marathi News | hawkers who took the initiative for cleanliness drive in Dadar are of plaza cinema will be clean | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी फेरीवाल्यांनीच घेतला पुढाकार; प्लाझा परिसर ‘चकाचक’

भाजी विक्रेतेही आले मदतीला. ...

रेल्वे तिकीट रद्द करताना गमावले ५० हजार; माजी अधिकाऱ्याला भामट्याने गंडवले - Marathi News | 50 thousand lost on cancellation of railway ticket ex officier was fooled by fraudsters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे तिकीट रद्द करताना गमावले ५० हजार; माजी अधिकाऱ्याला भामट्याने गंडवले

गुप्तवार्ताच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला आरक्षित रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नावाखाली सायबर भामट्याने ५० हजारांचा गंडा घातला. ...

बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस; प्रवास होणार सुसह्य  - Marathi News | about 3,200 buses in best the passenger journey will be more easy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टच्या ताफ्यात ३,२०० बस; प्रवास होणार सुसह्य 

पर्यावरणपूरक खरेदी, निविदा प्रक्रिया पूर्ण. ...

बिग डील; मलबार हिलमध्ये विकली गेली अडीच हजार कोटींची घरे! - Marathi News | Mumbai malabar hills houses sold on rs 2500 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग डील; मलबार हिलमध्ये विकली गेली अडीच हजार कोटींची घरे!

मुंबईतील श्रीमंताचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये विक्रमी व्यवहाराची नोंद झाली आहे. ...

ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेन - राम नाईक - Marathi News | Will give all possible support to Lalit Kala Akademi - Ram Naik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ललित कला अकादमीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेन - राम नाईक

द बॉम्बे आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस अँड आर्ट ऑफ सोसायटीच्या वतीने जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये उत्तम पाचारणे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. ...