मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
BMC Meeting: बैठकीत शिवसेना-भाजप सत्तेत असताना मुंबईतील एका रस्त्यास 'टिपू सुलतान' नाव देण्याच्या प्रस्तावास भाजपने दिलेल्या पाठिंब्यावरून विरोधी पक्ष भाजपला घेरण्याची शक्यता आहे. ...
शिंदे हे स्थायी समितीवरील ८१वे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी, १३ वर्षे स्थायी समितीवर काम केले होते. शिवसेनेच्या सत्ता कालावधीत काही वर्षे सभागृह नेते म्हणूनही त्यांनी काम केले होते. ...
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याच्या दुर्गंधीवर उतारा शोधण्यासाठी लखनौला गेलेल्या मुंबईतील तज्ज्ञांच्या समितीच्या हाती फारसे काही लागलेले नाही. ...
Raj Thackeray News: एकीकडे सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, या भेटी ...
मुंबईत सध्या अनेक विकासकामे सुरू असल्याने शहरातील रस्त्यांवर धूळ जमा होऊन ती हवेत पसरते. त्यावर उपाय म्हणून उच्च दाबाच्या पाण्याचा वापर करून हे रस्ते धूळमुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. ...
Famous Filmmaker M. M. Baig Passed Away: ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम. एम. बेग यांचं निधन झालं आहे. ते सुमारे ७० वर्षांचे होते. हिंदी चित्रपटांमधील काम आणि बालकलाकार बेबी गुड्डू हिचे वडील म्हणून प्रसिद्ध असलेले बेग हे घरात मृतावस्थेत आढळून आले. ...
शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या राजश्री शिरवाडकर, सुधार समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या संध्या दोशी, तर बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी शिंदेसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी अर्ज सादर दाखल केले आहेत. ...