लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
७ कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून; शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना - Marathi News | Banana boxes worth Rs 7 crore lying in cold storage; Farmers advised to stop harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :७ कोटी रुपयांच्या केळीचे बॉक्स कोल्ड स्टोअरेजमध्ये पडून; शेतकऱ्यांना तोड थांबवण्याच्या सूचना

keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...

पूरमुक्त मुंबईला महापौरांचे प्राधान्य; पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, 'ब्रिमस्टोवॅड २' साठी आग्रही - Marathi News | Mayor's priority is flood-free Mumbai; insists on cleaning drains before monsoon, 'Brimstowad 2' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरमुक्त मुंबईला महापौरांचे प्राधान्य; पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, 'ब्रिमस्टोवॅड २' साठी आग्रही

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. ...

अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा: पालिका आयुक्त भूषण गगराणींचे आदेश - Marathi News | Take strict action against unauthorized hawkers: Municipal Commissioner Bhushan Gagrani orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा: पालिका आयुक्त भूषण गगराणींचे आदेश

अनधिकृत फेरीवाल्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ...

Mumbai Heatwave Alert: मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार - Marathi News | Beware! Mumbai will heat up again; mercury will go up to 42 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार

Mumbai Heatwave Weather Alert: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...

Maharashtra Heat Wave : सावधान! राज्यात 'या' ठिकाणी उष्णतेचा पारा ४२ वर जाणार - Marathi News | Maharashtra Heat Wave : Beware! The temperature will go up to 42 in 'these' places in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Heat Wave : सावधान! राज्यात 'या' ठिकाणी उष्णतेचा पारा ४२ वर जाणार

Heat Wave पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...

मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण! - Marathi News | Will Mumbaikars be responsible for the destruction of the Earth? Your plastic waste is causing the end of the Earth! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर ठरणार का पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत? तुमचा प्लास्टिकचा कचरा ठरतोय पृथ्वीच्या अंताचे कारण!

पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. ...

आभासी आकाशाची अर्धशतकी वाटचाल! जिथे अवकाशाचे अंतर एका क्षणात पार होते - Marathi News | Half a century of virtual sky travel! Where the distance of space is crossed in an instant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आभासी आकाशाची अर्धशतकी वाटचाल! जिथे अवकाशाचे अंतर एका क्षणात पार होते

सुमारे ५० वर्षांपूर्वी मुंबईच्या शिरपेचात नेहरू तारांगणच्या रूपाने एक मानाचा तुरा खोवण्यात आला. ...

ना आंदोलनाची धार, ना नेत्यांचा जोर; एमएमआर रिजनमध्ये काँग्रेस संपली की हरवली? - Marathi News | Neither the strength of the movement, nor the strength of the leaders; Is Congress finished or lost in the MMR region? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ना आंदोलनाची धार, ना नेत्यांचा जोर; एमएमआर रिजनमध्ये काँग्रेस संपली की हरवली?

कधी काळी म्हणजे २००९ मध्ये मुंबईत लोकसभेचे ६ पैकी ५ खासदार आणि विधानसभेचे ३६ पैकी १६ आमदार काँग्रेस पक्षाचे होते. ...