मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वारंवार इशारा देऊनही स्वच्छ इंधनात रूपांतरित न झाल्याने शहरातील १०२ बेकऱ्यांना महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून अखेर ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावण्यात आली आहे. ...
पावसाळ्यापूर्वी विविध प्राधिकरणांनी त्यांच्या जागेतील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले. ...
amba niryat 2026 आखाती देशांमधील युद्ध लांबल्यास त्याचा फटका आंबा निर्यातीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूण निर्यातीपैकी जवळपास ५० टक्के निर्यात फक्त नऊ आखाती देशांमध्ये होत असते. ...