लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच - Marathi News | Session pass scam; Three Vidhan Bhavan employees suspended, one still at large | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच

Mumbai News: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रवेश पास घोटाळा प्रकरणी विधानभवनातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनाही अटक करण्यात आली होती. चौथा कर्मचारी अद्याप पसार आहे. ...

उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८ - Marathi News | Heat wave to hit from tomorrow, Akola @ 43.8 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८

Heat wave: उत्तर भारतात निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम अजूनही कायम असून, हवामानातील या बदलामुळे १५ एप्रिलपासून काही जिल्ह्यांत उष्णतेची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...

पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या - Marathi News | Young man brutally murdered in Dadar in front of his wife due to past enmity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

Crime News: दादरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची त्याच्या पत्नीच्या डोळ्यांसमोर  दहा जणांच्या टोळक्याने भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली आहे ...

...तर आयुष्यभर मनाला रुखरुख राहिली असती, गोरेगावच्या मीनाक्षी प्रभुघाटे यांची भावना - Marathi News | ...then my heart would have remained steadfast throughout my life. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आयुष्यभर मनाला रुखरुख राहिली असती, गोरेगावच्या मीनाक्षी प्रभुघाटे यांची भावना

Asha Bhosle News: आज अंत्यदर्शन झाले नसते तर आयुष्यभर मनाला रुखरुख लागून राहिली असती, अशी भावना गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमधील संकल्प सिद्धी मंदिरच्या पुजारी मीनाक्षी प्रभुघाटे यांनी व्यक्त केली.  ...

आशाताई अजून प्रत्येक सुरात, गीतात, हृदयात..., इंडियन आयडॉल स्पर्धकांनी दिला साश्रुनयनांनी निरोप - Marathi News | Ashatai is still in every song, every melody, every heart..., Indian Idol contestants bid farewell with tears | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशाताई अजून प्रत्येक सुरात, गीतात, हृदयात..., इंडियन आयडॉल स्पर्धकांनी दिला निरोप

Asha Bhosle News: स्वरांच्या विश्वाला दिशा देणारा एक महान आवाज कायमचा शांत झाला. संगीताचा आत्मा अनंतात विलीन झाला. तिरंग्यात लपेटलेले ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. हा केवळ राज्य सन्मान नव्हता तर एका संगीत युग ...

मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर - Marathi News | Mumbai shaken..! 2 students die of drug overdose at live music concert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Mumbai Crime News: मुंबईतील गोरेगाव नेस्को संकुलातील लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना सोमवारी उजेडात आली. ...

आजी-आजोबांचा नातवाकडून छळ; सुनेने वृद्ध सासूला काढले घराबाहेर - Marathi News | Grandparents harassed by grandson; Daughter-in-law throws elderly mother-in-law out of house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजी-आजोबांचा नातवाकडून छळ; सुनेने वृद्ध सासूला काढले घराबाहेर

Mumbai Crime News: गिफ्ट डीड करून दिलेला फ्लॅट परत घेण्यासाठी न्यायालयात गेल्यामुळे वांद्रे परिसरात एका वृद्ध दाम्पत्याचा मुलगा, नातवाने छळ केल्याची, तर विक्रोळीत वृद्ध सासूला मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. ...

कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा - Marathi News | Testing of helipad begins in Kandivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदिवलीत हेलिपॅडची चाचपणी सुरू, कोस्टल रोडलगत पालिकेची सुविधा

Mumbai News: मुंबई महापालिका कोस्टल रोड उत्तर प्रकल्पाच्या अनुषंगाने कांदिवलीतील चारकोप येथे दुसरे हेलिपॅड उभारण्याच्या विचारात आहे. दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पासाठी वरळी येथे उभारलेल्या हेलिपॅडच्या धर्तीवर हा नवा प्रकल्प विकसित केला जाणार आहे ...