लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची - Marathi News | Claims of action against hawkers; Stay order, notices of Rs 73 crore, fine collection of Rs 1 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची

Mumbai News: मुंबईतील रेल्वेस्थानकांचा परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले असून, महापालिकेकडून कारवाई केली जात असली, तरी अल्पावधीतच त्यांनी आपला धंदा पुन्हा थाटला असल्याचे बहुतांश ठिकाणी दिसून येत आहे. ...

फेरीवाला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आव्हान; पालिका प्रशासनाची कसोटी - Marathi News | The challenge of effective implementation of the hawker policy; a test for the municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाला धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आव्हान; पालिका प्रशासनाची कसोटी

Mumbai News: शहरातील फेरीवाल्यांची संख्या, त्यातील पात्र-अपात्रांचे प्रमाण, तसेच कोणते भाग फेरीवाला क्षेत्र आणि कोणते नाहीत, याबाबत सध्या मोठा गोंधळ कायम आहे.  ...

ऐन लग्नसराई, यात्रा सिजनमध्ये झेंडूचा दर उतरला; वाचा किलोला किती मिळतोय दर? - Marathi News | Marigold prices have dropped during the wedding and travel seasons; read how much is the price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन लग्नसराई, यात्रा सिजनमध्ये झेंडूचा दर उतरला; वाचा किलोला किती मिळतोय दर?

zendu bajar bhav मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते. ...

कारागृहातून न्यायालयाऐवजी पोलिसाने कैद्याला नेले घरी, कैद्याने हातावर तुरी देत काढला पळ - Marathi News | Police took prisoner home from jail instead of court, prisoner escaped by throwing a turban on his hand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारागृहातून न्यायालयाऐवजी पोलिसाने कैद्याला नेले घरी, कैद्याने हातावर तुरी देत काढला पळ

Mumbai Crime News: कैद्याला आर्थर रोड कारागृहातून सुनावणीसाठी न्यायालयाऐवजी घरी नेणे पोलिसाच्या अंगलट आले आहे. कैद्याने घरातून पोलिसाच्या हातावर तुरी देत पळ काढल्याने खळबळ उडाली आहे. ...

विमातळाबाहेरची रांग तोडून थेट पुढे गेली करीना कपूर खान, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Kareena Kapoor Khan skipped the queue outside the airport and went straight ahead netizens trolled her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमातळाबाहेरची रांग तोडून थेट पुढे गेली करीना कपूर खान, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

करीना कपूर खानला व्हीआयपी ट्रीटमेंट? ...

IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2026: Tim David Sparks Controversy,Royal Challengers Bengaluru Batter Interferes with Umpires Work During MI vs RCB Clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?

Tim David Viral Video: मुंबईविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचा फलंदाज टीम डेव्हिडने भर मैदानात पंचाशी हुज्जत घातल्याचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन - Marathi News | asha bhosle passes away at the age of 92 last rites of legendary singer to be held in mumbai today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन

Asha Bhosle Last Rites: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार, त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी दिली माहिती ...

आशाताईंचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यावर शोक आवरेना - Marathi News | Mourners gather as Asha Bhosle's Death body arrives at her residence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आशाताईंचे पार्थिव निवासस्थानी दाखल झाल्यावर शोक आवरेना

Asha Bhosle News: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पार्थिव रविवारी दुपारी साडेचार वाजता त्यांच्या लोअर परळ येथील कासा ग्रँड इमारतीतील निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या असंख्य चाहत्यांना शोक आवरत नव्हता. ...