मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Accident In Mumbai News: विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी संध्याकाळी भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रामनारायण संताप्रसाद यादव (५१) आणि भीमाशंकर गोपाल यादव (३५) अशी मृतांची नावे आहेत. ...
Mumbai News: मुंबईच्या पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यास सहायक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. ...
MHADA Home: म्हाडाच्या लॉटरीमधील पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजारांवर आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत, तर लॉटरीमधील इतर ठिकाणी अत्यल्प गटासाठी राखीव असलेल्या घरांसाठीही सर्वाधिक अर्जदारांचे अर्ज येण ...
Mumbai High Court: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) मोठा दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०१७ मध्ये जारी केलेली ‘शो-कॉज-कम-डिमांड नोटीस’ आणि त्यानंतर २०१९ मध्ये दिलेली १,११६ कोटी र ...
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. ...
Mazagon Dock Shipbuilders: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने श्रीलंकेतील शिपयार्ड कोलोंबो डॉकयार्ड पीएलसीमधील ५१ टक्के नियंत्रक हिस्सा खरेदी पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. ...
PAT Exam News: मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक कामात व्यस्त झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता २ री ते ९ वी साठीच्या पिरियॉडिकल असेसमेंट परीक्षेदरम्यान (पॅट) सफाई कामगारांनाच पर्यवेक्षक तसेच विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. ...
Asha Bhosle News: ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शनिवारी संध्याकाळी दाखल करण्यात आले आहे. ...