लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा - Marathi News | why kangana ranaut left mumbai without giving information of bollywoods drug connection asks congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनची माहिती न देताच 'ड्रामा क्वीन' का परतली?; काँग्रेसचा कंगनावर निशाणा

महाराष्ट्राला बदनाम करण्याचा भाजपाचा अजेंडा उघड; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका ...

कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी - Marathi News | Mumbai police to probe drug case against Kangana Ranaut, Maharashtra Government give order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी

कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. ...

बोटांच्या ठशांवरून ४८ तासांत महाराष्ट्रात होतेय गुन्ह्यांची उकल - Marathi News | Crimes are solved in Maharashtra in 48 hours with the help of fingerprints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोटांच्या ठशांवरून ४८ तासांत महाराष्ट्रात होतेय गुन्ह्यांची उकल

देशात सर्वाधिक १.६५ लाख बोटांचे ठसे राज्याने केले गोळा ...

सुशांतप्रकरणी मीडिया ट्रायलवर उच्च न्यायालय नाराज; केंद्राकडे मागितले उत्तर - Marathi News | High Court object over media trial in Sushant case; answer sought from Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतप्रकरणी मीडिया ट्रायलवर उच्च न्यायालय नाराज; केंद्राकडे मागितले उत्तर

याचिकांमध्ये सुशांतच्या मृत्यूशी संबंधित विविध मागण्यांसोबत प्रसारमाध्यमांना याप्रकरणी संयम ठेवण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सूचना व प्रसारण मंत्रालयालाही पक्षकार बनविले आहे. ...

नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप - Marathi News | Rhea Chakraborty files plaint against Sushant’s sister, doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा ट्विस्ट! सुशांतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीची पोलिसांत तक्रार; केले 'हे' आरोप

रियाने तक्रार दाखल केल्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे.  ...

CoronaVirus News: एकाच दिवसात ५११ पोलीस कोरोनाबाधित; ७ जणांनी गमावला जीव - Marathi News | 511 police coroned in a single day; 7 people lost their lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: एकाच दिवसात ५११ पोलीस कोरोनाबाधित; ७ जणांनी गमावला जीव

आतापर्यंत १७३ मृत्यू ...

२४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा; ७ पोलिसांचा मृत्यू - Marathi News | Corona intercepts 511 policemen in 24 hours; 7 policemen killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा; ७ पोलिसांचा मृत्यू

आतापर्यंतचा सर्वाधिक आकड़ा ...

नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना - Marathi News | Nangre Patil became emotional while saying goodbye to Nashik; The feeling expressed that the heart is heavy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना

नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली. ...