आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mumbai Municipal Corporation News : भाजपच्या नामनिर्देशित नगरसेवकाला सदस्यपद नाकारण्याचा वाद न्यायालयात असल्याने सोमवार ते गुरुवार या नियोजित बैठकाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे तब्बल ७१६ प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडले आहेत. ...
Bhalchandra Shirsat News : भाजपचे भालचंद्र शिरसाट यांचे मुंबई पालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असला, तरी उच्च न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबर रोजी दिलेला अंतरिम दिलासा काही काळ कायम ठेवला. ...
Sanjay Raut News : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतही शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सता असेल, असा दावा शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी केला. ...
खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत राऊत यांनी केलंय. ...