- साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
- नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले?
- इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले
- जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
- सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
- छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
- मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
- "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
- खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
- धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
- वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही.
- जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
- एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
- नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
- वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन...
- कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
- "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
- जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
- "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
मुंबई महानगरपालिकाFOLLOW
Mumbai municipal corporation, Latest Marathi News
![भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन - Marathi News | risk of landslides in vikhroli and ghatkopar bmc urged residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन - Marathi News | risk of landslides in vikhroli and ghatkopar bmc urged residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com]()
पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे. ...
![डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक - Marathi News | Engineer will keep an eye on Dean work BMC appointed four executive administrators in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com डीनच्या कामावर इंजिनीअर ठेवणार ‘नजर’; BMCने रुग्णालयांत नेमले चार कार्यकारी प्रशासक - Marathi News | Engineer will keep an eye on Dean work BMC appointed four executive administrators in hospitals | Latest mumbai News at Lokmat.com]()
सायन, केईएम, कूपर आणि नायर या मुंबई महापालिकेशी संलग्न असलेल्या चार रुग्णालयांशी संबंधित महाविद्यालयांत आता कार्यकारी प्रशासक नेमण्यात आले आहेत. ...
![२९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार - Marathi News | 29 giant hoardings are there in mumbai The municipality will seek legal advice to take action against the hoardings within railway limits | Latest mumbai News at Lokmat.com २९ महाकाय होर्डिंग ‘जैसे थे’! रेल्वे हद्दीत फलकांवर कारवाईसाठी पालिका कायदेशीर सल्ला घेणार - Marathi News | 29 giant hoardings are there in mumbai The municipality will seek legal advice to take action against the hoardings within railway limits | Latest mumbai News at Lokmat.com]()
घाटकोपर दुर्घटनेनंतर ४५ धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर, १६ होर्डिंग पालिकेने खाली उतरवली ...
![दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा - Marathi News | Thackeray group march at the municipal office against the inconveniences in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com दहिसरमधील गैरसोयींविरोधात पालिका कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा - Marathi News | Thackeray group march at the municipal office against the inconveniences in Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com]()
गेले काही दिवस दहिसर विभागात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो. ...
![...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश - Marathi News | then withdraw the work from the contractor, appoint another contractor to complete the road work; Directed by Abhijit Bangar | Latest mumbai News at Lokmat.com ...तर कंत्राटदाराकडून काम काढून घ्यावे, अन्य कंत्राटदार नेमून रस्त्याचे काम पूर्ण करावे; अभिजीत बांगर यांचे निर्देश - Marathi News | then withdraw the work from the contractor, appoint another contractor to complete the road work; Directed by Abhijit Bangar | Latest mumbai News at Lokmat.com]()
बृहन् मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात दिरंगाई आणि गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. सध्या ... ...
![पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा - Marathi News | after the water shortage the citizens of gorai were suffering from bad condition of the roads | Latest mumbai News at Lokmat.com पाणीटंचाईनंतर गोराईकरांना आता खराब रस्त्याचा ताप; नागरी सुविधांची वानवा - Marathi News | after the water shortage the citizens of gorai were suffering from bad condition of the roads | Latest mumbai News at Lokmat.com]()
पावसाळा अगदी तोंडावर आला असताना रस्ता कच्चाच ठेवल्यामुळे ऐन पावसाळ्यात येथून चालणे लोकांसह वाहनचालकांना त्रासाचे ठरणार आहे. ...
![डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार - Marathi News | in mumbai delisle road bridge obstacle race continues it will take six months to install the escalator | Latest mumbai News at Lokmat.com डिलाईल रोड पुलाची अडथळ्यांची शर्यत सुरूच; सरकते जिने बसविण्यासाठी सहा महिने लागणार - Marathi News | in mumbai delisle road bridge obstacle race continues it will take six months to install the escalator | Latest mumbai News at Lokmat.com]()
कमालीची रखडपट्टी होऊन यथावकाश सुरू झालेल्या डिलाईल रोड पुलाच्या अडथळ्यांची शर्यत अजूनही सुरूच आहे. ...
![मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Water seeped through the Mumbai Municipal Corporation's Coastal Road tunnel; Question mark on safety | Latest mumbai News at Lokmat.com मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Water seeped through the Mumbai Municipal Corporation's Coastal Road tunnel; Question mark on safety | Latest mumbai News at Lokmat.com]()
घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन केल्याचा परिणाम असल्याची सचिन अहिर यांची टीका ...