लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

सुपरस्प्रेडर्सची चाचणी पुन्हा होणे आवश्यक - Marathi News | Superspreaders need to be tested again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुपरस्प्रेडर्सची चाचणी पुन्हा होणे आवश्यक

Corona Test again : कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. ...

“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा - Marathi News | Remember the last election once" BJP Ashish Shelar target Shiv Sena & Sanjay Raut over BMC Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अग्रलेखात पोकळ शब्द फक्त गोठवा आणि एकदा मागची निवडणूक आठवा”; शिवसेनेला चिमटा

BJP Ashish Shelar on Shiv Sena News: मुंबईकरांना चँलेज देताय पण मुंबईकरच आता “करुन दाखवतील” असा चिमटा आशिष शेलारांनी शिवसेनेला काढला आहे. ...

‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले - Marathi News | Shiv Sena Sanjay Raut Target BJP Devendra Fadanvis over BMC Election & Electricity bill | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘भगव्या’वरुन शिवसेना-भाजपात खडाजंगी; देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत एकमेकांना भिडले

Shiv Sena Sanjay Raut, BJP Devendra Fadanvis News: काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला आहे. ...

...तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल - Marathi News | Shiv Sena's harsh criticism on BJP in the Editorial of the Saamana | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल

Mumbai Municipal Corporation News : मुंबई महानगरपालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसाचे मुंबईशी नाते तोडण्यासारखे आहे. भगवा उतरवणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे ...

भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर - Marathi News | mns leader bala nandgaonkar reaction on alliance with bjp in mumbai municipal corporation election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मनसे सोबतच्या युतीबद्दलच्या विधानावर नांदगावकरांचं उत्तर ...

कोरोनानंतर सुरु झालेल्या मॉल्सला अग्निशमन दलाची तंबी - Marathi News | Firefighters patrol the malls that started after Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनानंतर सुरु झालेल्या मॉल्सला अग्निशमन दलाची तंबी

Mall after Corona : नियमांचे पालन करण्याच्या सूचना ...

कोरोना : दिवस हिवाळ्याचे आहेत; गाफील राहू नका - Marathi News | Corona: The days are winter; Don't be careless | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : दिवस हिवाळ्याचे आहेत; गाफील राहू नका

Corona News : लक्षणे जाणवल्यास कोविड चाचणी करवून घ्यावी. ...

मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, काँग्रेसची मोठी घोषणा - Marathi News | Mumbai Municipal Corporation elections will be fought independently, a big announcement of the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, काँग्रेसची मोठी घोषणा

काँग्रेसनेही मुंबई महापालिका निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका जाहीर केली आहे. ...