लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क - Marathi News | Be careful not to take the number in the second wave; Municipality alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुसऱ्या लाटेत नंबर लागणार नाही याची काळजी घ्या; पालिका सतर्क

कोरोनामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना, सील झोनबाबत महापालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे ड्रोन व सीसीटीव्हीसारख्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे. लक्षणे आढळून येणाऱ्यांना तातडीने विलगीकरण कक्षांत स्थानांतरित करण्यात येत आहे. ...

‘यशवंत जाधव यांनी राजीनामा द्यावा’; भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदेंची मागणी - Marathi News | ‘Yashwant Jadhav should resign’; Demand of BJP group leader Prabhakar Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘यशवंत जाधव यांनी राजीनामा द्यावा’; भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदेंची मागणी

वरील सर्व प्रकार हा मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाला काळीमा फासणारा आहे. ...

ना विकास क्षेत्रातील  अनधिकृत वाहनतळ विरोधात आंदोलन - Marathi News | No agitation against unauthorized parking in the development area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना विकास क्षेत्रातील  अनधिकृत वाहनतळ विरोधात आंदोलन

या जागेवरील अनधिकृतपणे गॅरेज, भराव व झाडांची कत्तल या वाहनतळासाठी करण्यात आलेली आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनसुद्धा हा वाहनतळ आजही सुरू आहे. ...

फाईव्ह स्टार : स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेचा आटापिटा - Marathi News | Five Star: Municipal Corporation's struggle for a clean Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फाईव्ह स्टार : स्वच्छ मुंबईसाठी महापालिकेचा आटापिटा

clean Mumbai : १४ डिसेंबरपर्यंत सूचना व आक्षेप कळविण्याचे आवाहन ...

क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी विशेष शोध मोहीम  - Marathi News | Special research campaign for control of tuberculosis and leprosy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्षयरोग व कुष्ठरोग नियंत्रणासाठी विशेष शोध मोहीम 

Special research campaign : ५० लाख व्यक्तिंची होणार तपासणी ...

होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे   - Marathi News | Let it happen! Mithi, however, is ignored; The question of rehabilitation with cleanliness was like | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे  

खर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर ...

मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत - Marathi News | 24 teachers in Mumbai, 10 non-teaching staff positive; Municipal Corporation concerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत

पालिका शिक्षण विभागामध्ये ११६१ शिक्षक ९वी ते १२वीच्या वर्गासाठी कार्यरत असून ७१३ शिक्षकांच्या चाचण्या पार पडल्या असून त्यातील ३ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. ...

कंत्राटदारांना दणका; पालिकेला १ लाख ८५ हजारांचा परतावा; प्रत्यक्षात काम केलेच नाही - Marathi News | Bump into contractors; 1 lakh 85 thousand refund to the municipality; Didn't actually work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांना दणका; पालिकेला १ लाख ८५ हजारांचा परतावा; प्रत्यक्षात काम केलेच नाही

कागदपत्रांच्या आधारे बिले केली मंजूर ...