लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी - Marathi News | IPL 2019: This is called Celebration ... Hitman Rohit sharma's rap song & yuvraj singh dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी

IPL 2019: मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. ...

शास्त्र असतं ते... 'अंकशास्त्रा'नुसार यंदाचं IPL जेतेपद मुबंई इंडियन्सचंच होतं, जाणून घ्या कसं! - Marathi News | Do you know why Mumbai Indians won IPL 2019 title, there is statistically logic behind MI title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्र असतं ते... 'अंकशास्त्रा'नुसार यंदाचं IPL जेतेपद मुबंई इंडियन्सचंच होतं, जाणून घ्या कसं!

रोहित शर्माचे नेतृत्व कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीवर भारी पडले. ...

IPL 2019: मुंबईच्या विजयावर धोनीची कमेंट वाचून तुम्हीही म्हणाल, 'कसला भारी आहे हा'!  - Marathi News | M S Dhoni's comment on the victory of Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: मुंबईच्या विजयावर धोनीची कमेंट वाचून तुम्हीही म्हणाल, 'कसला भारी आहे हा'! 

चेन्नईचा कर्णधार असलेल्या धोनीने चेन्नईच्या झालेल्या पराभवाबाबत गमतीदार उत्तर दिले आहे. ...

IPL 2019 Final : रोहित शर्मा अखेरचं षटक हार्दिकला देणार होता, पण...  - Marathi News | IPL 2019 Final: That's why Rohit Sharma gave last over to Lasith Malinga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : रोहित शर्मा अखेरचं षटक हार्दिकला देणार होता, पण... 

IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगची सर्वाधिक चार जेतेपद आता मुंबई इंडियन्सच्या नावावर जमा झाली आहेत. ...

IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट - Marathi News | IPL 2019 Final: According to Tendulkar, the turning point in the last match was decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : सचिनच्या मते हा ठरला अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट

अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला. ...

IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत जेतेपदाचा चौकार - Marathi News | IPL 2019: Mumbai ... Mumbai... victory over Chennai and won fourt title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई... मुंबई... चेन्नईवर मात करत जेतेपदाचा चौकार

अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत जसप्रीत बुमराची भेदक गोलंदाजी आणि अखेरच्या षटकात मलिंगाने केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरले. ...

IPL 2019 Final, MI VS CSK : जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच - Marathi News | IPL 2019 Final, MI VS CSK Live Update, Mumbai Indians VS chennai supper kings match Score, Highlights, In Marathi: Who will win fourth time IPL cup... Mumbai Indians or Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final, MI VS CSK : जसप्रीत बुमरा ठरला मॅन ऑफ द मॅच

हैदराबाद, आयपीएल 2019 : भेदक गोलंदाजीच्या जोरावर  मुंबई इंडियन्सने  आयपीएलचे जेतेपद पटकावले.  मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी १५० धावांचे आव्हान ठेवले होते. ... ...

IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन पाहा फक्त एका क्लिकवर - Marathi News | IPL 2019: Watch a celebration of Mumbai indian's victory with just one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबईच्या विजयाचे सेलिब्रेशन पाहा फक्त एका क्लिकवर