लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians's winning lap begins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीला पुणेरी साज, ढोल-ताश्यांच्या गजरात झाली सुरुवात

पेडर रोडपासून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. ...

IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: ... When Rohit Sharma's wife took his special interview, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... जेव्हा पत्नी रितिका घेते रोहित शर्माची खास मुलाखत, पाहा व्हिडीओ

यावेळी रितिकाने रोहितला काही भावुक प्रश्नही विचारले. ...

IPL 2019 : रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: Rohit sharma and Yuvraj singh done rap dance, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : रोहित आणि युवराजने केला 'गली बॉय'च्या गाण्यावर रॅप, व्हिडीओ वायरल

पबमधील मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या रॅप डान्सचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

IPL 2019 : नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र - Marathi News | IPL 2019: Neeta ambani pray for mumbai indians during ipl final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : नीता अंबानींना चाहते म्हणतायत, आम्हालाही सांगा विजयाचा मंत्र

जेव्हा मुंबईने सामना जिंकला तेव्हा अंबानी डोळे बंद करून मंत्र म्हणत होत्या, त्यामुळे त्यांना मुंबईचा विजय पाहता आला नाही. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीसाठी बस सज्ज - Marathi News | IPL 2019: Bus is ready for the Mumbai Indians celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या मिरवणूकीसाठी बस सज्ज

सायंकाळी 6.30 वाजता खुल्या बसमधून अँटिलिया येथून मिरवणूकीला सुरुवात होईल ...

IPL 2019 Final : क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्यानं जसप्रीत बुमराह भारावला, म्हणाला... - Marathi News | IPL 2019 Final: Jasprit Bumrah Speechless after Sachin Tendulkar world's best comment | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : क्रिकेटच्या देवानंच कौतुक केल्यानं जसप्रीत बुमराह भारावला, म्हणाला...

IPL 2019 Final:डियन प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या जेतेपदात गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा सिंहाचा वाटा आहे. ...

IPL 2019 Final : मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक आज, जाणून घ्या कधी व कुठे? - Marathi News | IPL 2019 Final: Mumbai Indians's Victory parade today, know when and where? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 Final : मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक आज, जाणून घ्या कधी व कुठे?

IPL 2019 Final : मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी - Marathi News | IPL 2019: This is called Celebration ... Hitman Rohit sharma's rap song & yuvraj singh dance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : याला म्हणतात सेलिब्रेशन... हिटमॅन रोहितच्या रॅपसाँगवर थिरकला युवी

IPL 2019: मुंबई इंडियन्सने रविवारी इतिहास घडवला. इंडियन प्रीमिअर लीगचे सर्वाधिक चारवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सने केला. ...