लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
धक्कादायक... लसिथ मलिंगाच्या पत्नीचे थिसारा परेरावर गंभीर आरोप - Marathi News | Critical allegations against by Lasith Malinga's wife in thisara parera | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक... लसिथ मलिंगाच्या पत्नीचे थिसारा परेरावर गंभीर आरोप

तान्याने परेरावर काय केला गंभीर आरोप, ते वाचा... ...

युवराज सिंगच्या पाठीवर मुंबई इंडियन्सची कौतुकाची थाप, पाहा व्हिडीओ - Marathi News | Mumbai Indians' applause Yuvraj Singh outstanding innings , watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगच्या पाठीवर मुंबई इंडियन्सची कौतुकाची थाप, पाहा व्हिडीओ

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगने गुरुवारी डी. वाय. पाटील ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत वादळी खेळी केली. ...

युवराज सिंगची वादळी खेळी; IPL 2019 मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे संकेत - Marathi News | Yuvraj Singh shines for Air India with 57-ball 80 in DY Patil T20 Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगची वादळी खेळी; IPL 2019 मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीचे संकेत

धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याचे भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा मावळल्या असल्या तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्याला आपलं नाणं खणखणीत वाजवण्याची संधी आहे. ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा ' गली बॉय' ठरतोय हिट; अंतिम संघामध्ये आहे तो फिट! - Marathi News | IPL 2019: Mumbai Indians called Jasprit Bumrah 'Gully Boy' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा ' गली बॉय' ठरतोय हिट; अंतिम संघामध्ये आहे तो फिट!

इंडियन प्रीमिअर लीग सुरू होण्यासाठा अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे फॅन्स आपल्या आवडत्या संघांना आतापासूनच फॉलो करू लागले आहेत. ...

हार्दिक पांड्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर द्या, मुंबई इंडियन्सची मागणी? - Marathi News | Did Mumbai Indians ask BCCI to speed up Hardik Pandya investigation? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर द्या, मुंबई इंडियन्सची मागणी?

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली आहे. ...

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची IPL मधूनही हकालपट्टी करा, नेटिझन्सची मागणी - Marathi News | Hardik Pandya and Lokesh Rahul should be sacked from IPL, netizens demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांची IPL मधूनही हकालपट्टी करा, नेटिझन्सची मागणी

मुंबई : कॉफी विथ करण 6 मध्ये महिलांचा अनादर करणारे वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्यावरील रोष काही केल्या कमी होण्याचा ... ...

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला धक्का, जसप्रीत बुमरा आयपीएलला मुकणार? - Marathi News | IPL 2019: Blow for Mumbai Indians as Jasprit Bumrah likely to be miss IPL 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मुंबई इंडियन्सला धक्का, जसप्रीत बुमरा आयपीएलला मुकणार?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांनी पुरेशी विश्रांती मिळायला हवी, अशी इच्छा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती. ...

IND vs AUS 3rd Test : Mission Failed! मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mission Failed! Mumbai Indians hit out Aussie Captain Tim pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : Mission Failed! मुंबई इंडियन्सचा टीम पेनला खोचक टोमणा

IND vs AUS 3rd Test: ऑसी कर्णधार टीम पेन याच्या यष्टिमागून सुरू असलेल्या शेरेबाजीवर नेटिझन्ससोबत मुंबई इंडियन्सही एकवटले आहेत. ...