Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील १८ ऑक्टोबरचा दिवस खऱ्या अर्थानं सुपर संडे ठरला. एकाच दिवशी तीन Super Overचा थरार क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाला. ...
मुंबई इंडियन्सची सलग पाच सामन्यांतील विजयी मालिका रविवारी KXIPनं खंडीत केली. या विजयाबरोबर पंजाबनं थेट सहाव्या स्थानी झेप घेतली असून प्ले ऑफच्या शर्यतीतील दावेदारी कायम राखली आहे. ...
MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबने ( Kings XI Punjab) सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) रोखून सामना पुन्हा सुपर ओव्हरमध्ये नेला. ...
MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले, पण... ...
MI vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विजयाच्या दृढ निश्चयानं KXIPचे खेळाडू मैदानावर उतरलेले दिसले. ...
Indian Premier League ( IPL 2020)मध्ये आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) किरॉन पोलार्ड व नॅथन कोल्टर नायलच्या फटकेबाजीच्या जोरावर किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) विरुद्ध ६ बाद १७६ धावा चोपल्या. ...