Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) या विजयाचा हिरो ठरला. MI चे १५८ धावांचे लक्ष्य चेन्नईने १८.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. अजिंक्यने सामन्यानंतर मन मोकळे केले. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर लोळवले. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : मुंबई इंडियन्सविरुद्ध धोनीने चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अजिंक्यला खेळवण्याचा डाव यशस्वी ठरला. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Chennai Super Kings : एल क्लासिको सामन्याची सुरुवात दणक्यातच झाली... मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी रांग लावली अन् निम्मा संघ ७६ धावांत तंबूत परतला. ...