लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
MS Dhoni Retirement : धोनीची स्वाक्षरी सांगते तो जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू आहे - सतीश चाफेकर - Marathi News | MS Dhoni Retirement : MS Dhoni's signature says he is a cricketer with feet on the ground - Satish Chafekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : धोनीची स्वाक्षरी सांगते तो जमिनीवर पाय असणारा क्रिकेटपटू आहे - सतीश चाफेकर

MS Dhoni Retirement : धोनी हा खेळाडू म्हणून कसा आहे ह्याचा अंदाज घेण्यासाठी मी त्याचा स्वाक्षरीचा अभ्यास आधीही केला होता आणि आजही करत आहे अशा भावना ठाण्यातील प्रसिद्ध सह्याजीराव सतीश चाफेकर यांनी व्यक्त केल्या. ...

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आता बिग बॅश लीग, कॅरेबियन लीगमध्ये खेळणार? - Marathi News | MS Dhoni, Suresh Raina to Play in BBL, CPL? CSK Vice-Captain Once Urged BCCI few months ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आता बिग बॅश लीग, कॅरेबियन लीगमध्ये खेळणार?

चेन्नई सुपर किंग्सचा उप कर्णधार सुरेश रैना यानं काही महिन्यांपूर्वी केली होती विनंती.. ...

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी - Marathi News | MS Dhoni's life story shows us everything is possible if we work hard, From monthly salary of 3050 to networth of 760 crores  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : महेंद्रसिंग धोनीचा पहिला पगार किती होता माहित्येय; आज 760 कोटींचा धनी

अथक मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर धोनीनं भारतीय संघात एन्ट्री मिळवली अन् आज निवृत्त होताना तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. ...

MS Dhoni Retirement : 'त्या' धक्क्यातून धोनी सावरलाच नव्हता; म्हणून निवृत्तीसाठी निवडली 7.29 ही वेळ! - Marathi News | MS Dhoni Retirement: That's whay MS Dhoni chose to 7.29 time for retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : 'त्या' धक्क्यातून धोनी सावरलाच नव्हता; म्हणून निवृत्तीसाठी निवडली 7.29 ही वेळ!

माझ्या या प्रवासात तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार... 7.29 मिनिटांपासून मला तुम्ही क्रिकेटमधून निवृत्त झालो असं समजा ...

सोशल मीडिया झाला 'धोनी'मय, भावूक चाहत्यांकडून भावना व्यक्त   - Marathi News | Social media became 'Dhoni', expressing sentiments from passionate fans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडिया झाला 'धोनी'मय, भावूक चाहत्यांकडून भावना व्यक्त  

'महेंद्रसिंग धोनी भारतीय क्रिकेट विश्वातला एक ध्रुवतारा, जो अढळ आहे...' , 'माही बेस्ट कॅप्टन बेस्ट अॅण्ड सिंपल पर्सन', 'माही तू क्रिकेटमधून निवृत्त झालास, पण आमच्या मनातून कधीच निवृत्त होणार नाहीस... ...

निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video - Marathi News | MS Dhoni and Suresh Raina hug eachother after retirement, Watch emotional video From CSK dressing room  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीच्या घोषणेनंतर मेहंद्रसिंग धोनी अन् सुरेश रैनानं मारली मिठी; पाहा इमोशनल Video

निवृत्तीच्या घोषणेनंतर चेन्नई सुपर किंग्सचं ( CSK) ड्रेसिंग रुम भावनिक झालं होतं ...

Suresh Raina Retirement: ... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला - Marathi News | Suresh Raina Retirement: Here’s why MS Dhoni and Suresh Raina chose August 15 as retirement date | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suresh Raina Retirement: ... म्हणून महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ निवृत्तीसाठी सुरेश रैनानं 15 ऑगस्टचा दिवस निवडला

Suresh Raina Retirement: निवृत्तीसाठी दोघांनी 15 ऑगस्टच का निवडले? सुरेश रैनानं त्या चर्चांना दिला दुजोरा... ...

MS Dhoni Retirement : भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा - Marathi News | MS Dhoni Retirement : One of the most influential man in the history of Indian cricket, Rohit Sharma laud Dhoni  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी तू एक आहेस - रोहित शर्मा

MS Dhoni Retirement : अखेर महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. ...